Career in Aviation : एव्हिएशन क्षेत्रात करू शकता करिअर… पायलट होण्यासाठी काय करावं लागतं? इथे मिळेल सर्व माहिती

Career in Aviation

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी पास झाल्यानंतर तुम्हाला काही (Career in Aviation) चांगले करायचे असेल, परंतु कोणत्या क्षेत्रात जावे याबद्दल जर संभ्रमात असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही पायलट बनू शकता आणि आकाशात उंच उडू शकता. फार कमी लोक या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करतात; कारण आहे या क्षेत्राबद्दल असलेला माहितीचा अभाव. पायलट … Read more

How to Become Content Writer : तुम्हाला लेखनाची आवड असेल तर बनू शकता कंटेंट रायटर; पहा कसे….

How to Become Content Writer

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षापासून (How to Become Content Writer) आपण छोटीशी गोष्ट जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्च करतो, आपल्या डोक्यातील प्रश्नाचे उत्तर सर्च इंजिनवर उपलब्ध लाखो वेबसाइट्स देतात. अशा परिस्थितीत, या वेबसाइट्ससाठी सामग्री लेखन कार्य करणाऱ्या व्यावसायिकांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. एका सर्वेनुसार, येत्या काळात भारतात ऑनलाइन लेखनाची मागणी बरीच वाढणार आहे. त्यामुळे तुम्हीही … Read more

Career Tips : हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे? करिअरचे ‘हे’ 5 पर्याय बदलून टाकतील तुमचं नशीब 

Career Tips (10)

रिअरनामा ऑनलाईन । इंग्रजी भाषेपेक्षा हिंदीला आजही (Career Tips) झुकतं माप दिलं जातं. तुम्हाला महित आहे का? हिंदी भाषेतही उत्तम करिअर पर्याय आहेत. तुम्हाला हिंदी भाषा आवडत असेल आणि त्यात करिअर करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हिंदी ही आपल्या देशात म्हणजेच भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी भाषेला आपल्या देशात … Read more

Career In Paint Technology : रंगांच्या दुनियेत उजळून निघेल करिअर; ‘पेंट टेक्नॉलॉजी’मध्ये नोकरीच्या संधी; पगारही भरघोस

Career In Paint Technology

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला अनोख्या क्षेत्रात करिअर (Career In Paint Technology) करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एका नाविन्यपूर्ण क्षेत्राची ओळख करुन देणार आहोत. हे क्षेत्र आहे ‘पेंट टेक्नॉलॉजी’…. यामध्ये तुम्हाला रंगांचा शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करायचा हे  शिकता येतं. अनेक व्यवसायांमध्ये या तंत्राचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. रंग जरी आपल्याला आकर्षित करत असले तरी अनेक … Read more

Unique Career Options : असं बनवू शकता ‘Marine Archaeology’ मध्ये करिअर; कुठे घ्याल शिक्षण? किती मिळतो पगार? जाणून घ्या…

Marine Archaeology

करिअरनामा ऑनलाईन । Marine Archaeology म्हटलं की (Marine Archaeology) डोळ्यासमोर उभी राहते ती महासागरात बुडालेली Titanic. जहाज बुडाल्यानंतर सुमारे 50 वर्षानंतर त्याच्या अस्तित्वाचा शोध लागला होता. जमिनीवर घडलेल्या इतिहासचे पुरावे शोधण्यात पुरातत्व विभाग नेहमीच काम करत असतो. जे हाती लागेल ते मिळवत इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न या विभागातील अधिकारी करत असतात. पण तुम्हाला माहिती आहे … Read more

Full Stack Developer : IT क्षेत्रात कसं होता येईल Full Stack Developer? पहा जॉब प्रोफाईल आणि कशी मिळते संधी

Full Stack Developer

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल कॅरिअरच्या संधी (Full Stack Developer) बदलत चालल्या आहेत त्यामुळे तुम्हाला एकाच ठराविक गोष्टीशी निगडीत काम करण्याची गरज नाही. आवडी प्रमाणे आणि तुमच्या जवळ असलेल्या Skills नुसार तुम्ही करिअर निवडू शकता. जगात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे, Age-Old कामांचा जमाना सोडून आपण आत्ता नवीन गोष्टींकडे वळत आहोत. आज आपण अशाच एका … Read more

Career as Data Scientist : हे स्किल तुमच्यात असतील तर तुम्ही बनू शकता ‘डेटा सायंटिस्ट’

Career as Data Scientist

करिअरनामा ऑनलाईन । दिवसेंदिवस माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात (Career as Data Scientist) प्रगती होत आहे. इंटरनेटमुळे सर्वच क्षेत्रात क्रांती घडली आहे. प्रत्येक जण माहितीचा स्रोत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा तयार होत आहे. परिणामी सध्याच्या काळात ‘डेटा सायंटिस्ट’ होणे चांगले करिअर समजले जात आहे. डेटा सायंटिस्टला चांगला पगार मिळतो. त्यामुळे प्रत्येक जण डेटा सायंटिस्ट कसे … Read more

Career as a Dog Trainer : ‘डॉग ट्रेनर’ म्हणून बनवलं जाऊ शकतं करिअर… जाणून घ्या एक इंजिनीअर कसा बनला डॉग ट्रेनर

Career as a Dog Trainer

करिअरनामा ऑनलाईन । आपलं करियर निवडताना (Career as a Dog Trainer) अभ्यासावर भर द्यावा? बाकी लोकं काय म्हणतायेत याकडे लक्ष द्यावं की स्वतःची आवड जोपासावी? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. आजकाल देशात करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. असंही म्हटलं जातं की आत्मविश्वासाच्या बळावर कुठल्याही क्षेत्रात करिअर घडवता येतं. आणि एखाद्या क्षेत्राबद्दल जर … Read more

Digital Marketing Career : डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय; झटक्यात मिळवा तगड्या पगाराची नोकरी

Digital Marketing Career

करिअरनामा ऑनलाईन ।  सध्या प्रत्येकाला अशा (Digital Marketing Career) क्षेत्रात जायचे आहे, ज्यामध्ये मागणीसोबतच चांगले पॅकेजही मिळू शकते. तुम्हालाही असे सुरक्षित करिअर हवे असेल तर डिजिटल मार्केटिंगचे क्षेत्र तुमच्यासाठी अधिक चांगले ठरू शकते. सध्या वेगाने डिजिटलायझेशन होत आहे, त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. मार्केटिंग इंडस्ट्री हा असा उद्योग मानला जातो ज्यामध्ये सहज कमाई … Read more

How to Become Rajbhasha Officer : बँकेत राजभाषा अधिकारी कसं व्हायचं? इथे मिळेल पात्रतेपासून निवडीपर्यंतची संपूर्ण माहिती

How to Become Rajbhasha Officer

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशातील प्रतिष्ठित (How to Become Rajbhasha Officer) नोकऱ्यांमध्ये बँकेतील नोकऱ्यांची गणना केली जाते. जरी तुम्ही बँकेत रुजू होण्यासाठी अवघड परीक्षा उत्तीर्ण केल्या नसल्या तरीही तुम्ही बँकेत राजभाषा अधिकारी म्हणून काम करु शकता. विविध बँकांसाठी राजभाषा अधिकारी पदासाठी वेळोवेळी भरती जाहीर केली जाते. बँकिंग कामात हिंदीचा प्रसार करण्याचे काम राजभाषा अधिकाऱ्याकडून केले जाते. … Read more