Unique Career Options : ग्राफोलॉजी म्हणजे काय? असं करा करिअर; पगार मिळतो लाखात 

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन। कोणाचंही लिखाण किंवा त्यांच्या लिखाणाची (Unique Career Options) पद्धत बघून किंवा अक्षरं बघून त्यांचं व्यक्तिमत्वं सांगणारे कोणी एक्सपर्ट्स तुम्ही बघितले आहेत का? हे नक्कीच ज्योतिषी नाहीत. हे आहेत ग्राफोलॉजीस्ट. ग्राफोलॉजी हा एक कोर्स आहे जो केल्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी शिकू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा ग्राफोलॉजीस्ट कसं व्हावं हे सांगणार आहोत. … Read more

Career : हिंदी भाषा ‘या’ क्षेत्रात देईल उत्तम करिअरची संधी, चांगल्या नोकरीसह मिळेल भरघोस पगार

Career

करिअरनामा ऑनलाईन। भारतात हिंदी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाला (Career) आहे. हिंदी ही देशातील महत्त्वाच्या भाषांपैकी एक आहे. हिंदी ही जागतिक स्तरावर तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा मानली जाते. वास्तविक पाहता करिअर करण्यासाठी हिंदीपेक्षा इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र हिंदी भाषेच्या क्षेत्रात तरुणांसाठी उत्तम करिअर पर्यायांची कमतरता नाही; हे तुम्हाला माहित आहे का? आज … Read more

Unique Career Options : करिअरचा एक उत्तम पर्याय; Green Job म्हणजे नक्की काय? इथे मिळेल संपूर्ण माहिती

Unique Career Options green jobs

करिअरनामा ऑनलाईन। ग्रीन जॉब्ज अर्थात हरित रोजगार ही संकल्पना तुम्हाला माहित आहे का? हवामान (Unique Career Options) बदलाचे गंभीर परिणाम दिसू लागल्यावर जगातील अनेक देश पर्यावरणाविषयी जागरूक झाले आहेत. पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्याच माध्यमातून नवीन रोजगारही उपलब्ध होतो आहे. त्याला ग्रीन जॉब्ज अर्थात हरित रोजगार असं म्हटलं जातं. … Read more

Unique Career Options : रेल्वे तिकीट एजंट होऊन करता येईल मोठी कमाई; कसं ते पहा

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन। ‘डिजिटल इंडिया’च्या काळात देशात चांगली रोजगार निर्मिती होत आहे. रेल्वेसाठी (Unique Career Options) तिकीट एजंट म्हणून काम करण्याची संधीही उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेचा हा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत IRCTC हा भारतीय रेल्वेचा ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म (Online Ticket Booking) तिकीट एजंट होण्याची संधी उपलब्ध करून देतो. तिकीट एजंट म्हणून काम करून मोठी कमाई … Read more

Unique Career : ‘फॅशन लॉ’ म्हणजे काय? कसं घ्यायचं शिक्षण? जाणून घ्या यामधील करिअरच्या संधी

Unique Career fashion law

करिअरनामा ऑनलाईन। आजकाल प्रत्येकाला जगापेक्षा वेगळं काहीतरी करिअर करण्याची इच्छा असते. म्हणूनच (Unique Career) नेहमीच विद्यार्थी ग्रॅज्युएशननंतर वेगळं करिअर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना लॉ करायचं असतं पण तेच तेच कोर्टाच्या फेऱ्या मारणारे वकील बनायचं नसतं. म्हणूनच तुम्हीही कायद्याचे शिक्षण घेत असाल आणि या क्षेत्रात काही वेगळे करायचे असेल, तर तुम्ही फॅशन लॉ करून … Read more

Unique Career Options : CBI मध्ये अधिकारी व्हायचंय? ही माहिती असायलाच हवी…

Unique Career Options CBI Officer

करिअरनामा ऑनलाईन। CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तीन प्रकारे आवश्यक उमेदवारांची भरती करते. यासाठी (Unique Career Options) इच्छुक उमेदवारांची विभागीय स्पर्धा परीक्षा घेतली जाते. एसएससी सीजीएल परीक्षा आणि यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा यांचा यात समावेश होतो. सीबीआय अधिकाऱ्याचे जॉब प्रोफाइल म्हणजे भारतातील हाय-प्रोफाइल प्रकरणांची चौकशी करणे, असा आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही भारतातील प्रमुख … Read more

Artificial Intelligence : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे काय? जाणून घ्या करिअरच्या नव्या संधी विषयी

Artificial Intelligence

करिअरनामा ऑनलाईन | येणारे 21 वे शतक हे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने (Artificial Intelligence) लक्षात ठेवले जाईल. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून AI ने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. पण जास्त लोकांना … Read more

Career Guidance : स्पेस सायन्समध्ये अशा आहेत करिअरच्या संधी; जाणून घ्या सविस्तर

Career Guidance in space science

करिअरनामा ऑनलाईन। भारताचा स्पेस सायन्स प्रोग्राम आता खूप विकसित झाला आहे. त्यामुळेच (Career Guidance) देशातील तरुण शास्त्रज्ञांसाठी देशासह परदेशातील अवकाश विज्ञानाची दारे खुली झाली आहेत. आज या क्षेत्रात नोकऱ्यांची कमतरता नाही, फक्त ज्ञानाची गरज आहे. त्यामुळे स्पेस सायन्स हा तरुणांसाठी करिअरचा उत्तम पर्याय बनत चालला आहे. असे आहेत करिअरचे पर्याय – अंतराळ विज्ञान अनेक उपशाखांमध्ये … Read more

Unique Career Options : कधी ऐकलंय का? प्राण्यांशी बोलून ‘ती’ कमावते लाखो रुपये!! कोण आहे ‘ही’ महिला

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन । आज प्रत्येकजण करिअरच्या मागे धावतोय. आपलं करिअर (Unique Career Options) एकदम सेट असावं असं कोणाला वाटत नाही? जगात असे अनेक करिअरचे पर्याय आहेत ज्या मधून लोक भरघोस पैसे कमावतात. आजची हि बातमी एका आगळ्या वेगळ्या करिअर फिल्ड विषयी आहे. तुम्ही ऐकाल तर चक्रावून जाल. अमेरिकेतील एका महिलेनं प्राण्यांच्या भावना ओळखण्याचं करिअर निवडलंय. … Read more