Become a Yoga Instructor : योग क्षेत्र ठरेल करिअरचा उत्तम पर्याय; कसं व्हायचं ‘योगा ट्रेनर’? कुठे आहे नोकरीची संधी? वाचा सर्वकाही

Become a Yoga Instructor

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी पास झाल्यानंतर आणि (Become a Yoga Instructor) ग्रॅज्युएशन करत असताना अनेकजण करिअरचे वेगवेगळे पर्याय शोधत असतात. अशा तरुणांसाठी आम्ही आज योग क्षेत्रातील करिअरविषयी माहिती देणार आहोत. तुम्हाला माहित आहे का… योग क्षेत्रात यूजी, पीजी किंवा डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला उत्तम नोकरी मिळू शकते. या काळात शाळा, विद्यापीठे, कॉलेज तसेच … Read more

Air Hostess : एअर होस्टेस होण्याची इच्छा आहे? पात्रता, पगार, जॉब प्रोफाईल विषयी सर्वकाही जाणून घ्या

Air Hostess

करिअरनामा ऑनलाईन । एअर होस्टेसचं आकर्षण कितीतरी (Air Hostess) तरुणींना असतं. सध्या एव्हिएशन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळेच, एअर होस्टेसच्या मागणीतही वाढ झाली आहे. एअर होस्टेस बनणं हे अनेक तरुणींचं स्वप्न असतं. एअर होस्टेसचं दिसणं, बोलणं, त्यांचं राहणीमान अशा अनेक गोष्टी प्रत्येकालाच आकर्षित करतात. एअर होस्टेस ही केवळ करिअरच्या दृष्टीनेच नव्हे तर पगाराच्या दृष्टीनेही … Read more

Career Mantra : ‘हे’ कोर्स शिकाल तर मिळतील एक ना अनेक नोकरीच्या संधी

Career Mantra (9)

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला असे काही (Career Mantra) करिअर पर्याय सांगणार आहोत ज्यांना आगामी काळात मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला तुमचे चांगले करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासासाठी असे पर्याय निवडावे लागतील ज्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी तर मिळेलच, शिवाय तुमचे भविष्यही सुरक्षित होईल.  पाहूया असे कोणते पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत याविषयी… 1. व्यवसाय … Read more

Career After 10th : 10वीनंतर करा ‘या’ पर्यायांचा विचार…लाईफ होईल सेट!!

Career After 10th (1)

करिअरनामा ऑनलाईन । 10वीच्या निकालाची तारीख जवळ येवून (Career After 10th) ठेपली आहे. परीक्षा झाल्यानंतर सुट्टीचा आनंद घेत असताना अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की, निकाल लागल्यानंतर करिअरसाठी नक्की कोणता पर्याय निवडायचा? कारण या निर्णयावर तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असतं. 10वीनंतर विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करु शकतात. 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय … Read more

Career in Modeling : तुम्हाला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचंय?? जाणून घ्या शिक्षण, अभ्यासक्रम, फिटनेस आणि सर्वकाही

Career in Modeling

करिअरनामा ऑनलाईन । जगातील प्रसिद्ध सुपर मॉडेल (Career in Modeling) नाओमी कॅम्पबेलचा जन्म 70 च्या दशकात झाला होता. तिने वयाच्या 15 व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. नाओमीला फॅशन इंडस्ट्रीतील तिच्या पिढीतील 6 सुपरमॉडेल्सपैकी एक म्हटले जाते. तिने 90 च्या दशकात मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. नाओमीचे उदाहरण देवून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तेव्हापासून फॅशन … Read more

Bed Rest Studies : इथे चक्क झोपायचा मिळतो लाखोंत पगार; ‘या’ संस्थेत कर्मचाऱ्यांना दिलं जातं आराम करण्याचं काम

Bed Rest Studies

करिअरनामा ऑनलाईन । उदरनिर्वाह करण्यासाठी लोक अनेक (Bed Rest Studies) प्रकाराचे काम करत असतात. काही व्यवसायात उतरतात तर काही नोकरी करणे पसंत करतात.  नोकरी करणाऱ्या गटामधील सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांचा गट काहीसा संतृष्ट आणि आर्थिकरित्या स्थिर स्वरुपाचा असतो. याउलट खासगी पद्धतीने काम करणारे लोक काहीसे असमाधानी आहेत असं चित्र पाहायला मिळतं. या गटातील सदस्य सतत … Read more

Unique Career Options : ‘हे’ जॉब्स करा आणि जगभर फिरा; मिळेल रग्गड पैसा

Unique Career Options (4)

करिअरनामा ऑनलाईन । अनेकांना असं वाटतं मला जगभर फिरून (Unique Career Options) नोकरी करता आली असती तर किती छान झालं असतं. पण हे फक्त स्वप्न किंवा मनात आलेला विचार नव्हे तर खरंच तुम्ही असे काही जॉब्स करु शकता ज्यामधून तुम्ही संपूर्ण जग एक्सप्लोअर करु शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही जॉब्सची यादी सांगणार आहोत ज्याच्या … Read more

Weired Jobs : दम मारो दम!! गांजा ओढणाऱ्यांना वर्षाकाठी मिळणार 88 लाखाचं पॅकेज

Weired Jobs

करिअरनामा ऑनलाईन। ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. एका (Weired Jobs) कंपनीला ‘प्रोफेशनल स्मोकर्स’ची गरज आहे. या आगळ्या वेगळ्या नोकरीसाठी चांगला पगारही दिला जात आहे. नोकरीच्या जाहिरातीनुसार, प्रोफेशनल स्मोकर्सला गांजा फुकायचा आहे आणि गांज्याची गुणवत्ता तपासायची आहे. या बदल्यात त्या व्यक्तीला 88 लाख रुपये वार्षिक पॅकेज देण्यात येणार आहे. ‘द सन’ माध्यम समूहाने याबाबत … Read more

Ghost Writer Job : पगार तब्बल 23 लाख.. काम फक्त पत्र लिहणं…!! कुठे मिळेल ही नोकरी?

Ghost Writer Job (1)

Ghost Writer Job : पगार तब्बल 23 लाख.. काम फक्त पत्र लिहणं…!! कुठे मिळेल ही नोकरी? करिअरनामा ऑनलाईन । केवळ पत्र लिहिण्यासाठी लाखो रुपयांची (Ghost Writer Job) नोकरी मिळेल; असे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल का? पण ही गोष्ट खरी आहे. ही नोकरी स्वप्नवत वाटणारी  आहे. सध्या ब्रिटनचा राजा किंग चार्ल्स यांना पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीची गरज … Read more

Ethical Hacking : येत्या काळात एथिकल हॅकर्सची मागणी वाढणार!! जाणून घ्या यामध्ये कसं करता येईल करिअर

Ethical Hacking

करिअरनामा ऑनलाईन । हॅकर्स म्हणजे चोर, फसवणूक करणारे, लोकांची माहिती (Ethical Hacking) चोरून त्याचा गैरवापर करणारे म्हणून ओळखले जातात. सगळेच हॅकर्स या श्रेणीत मोडत नाहीत. कारण एथिकल हॅकर्स नावाचा एक प्रकार आहे, हे हॅकर्स इंटरनेटवरील गुन्हेगार असलेल्या हॅकर्सपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. ऑनलाईन क्राईम, फ्रॉडच्या संख्येत वाढ होत असतानाच एथिकल हॅकर्सची मागणीही वाढत आहे. एथिकल हॅकिंग … Read more