Bed Rest Studies : इथे चक्क झोपायचा मिळतो लाखोंत पगार; ‘या’ संस्थेत कर्मचाऱ्यांना दिलं जातं आराम करण्याचं काम

Bed Rest Studies

करिअरनामा ऑनलाईन । उदरनिर्वाह करण्यासाठी लोक अनेक (Bed Rest Studies) प्रकाराचे काम करत असतात. काही व्यवसायात उतरतात तर काही नोकरी करणे पसंत करतात.  नोकरी करणाऱ्या गटामधील सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांचा गट काहीसा संतृष्ट आणि आर्थिकरित्या स्थिर स्वरुपाचा असतो. याउलट खासगी पद्धतीने काम करणारे लोक काहीसे असमाधानी आहेत असं चित्र पाहायला मिळतं. या गटातील सदस्य सतत … Read more

Career at NASA : NASAमध्ये करिअर करण्यासाठी ‘हा’ कोर्स करा; थेट नोकरी अन् पगारही 10 लाखाच्या वर

Career at NASA

करिअरनामा ऑनलाईन । बरेच विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर (Career at NASA) अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतात. अनेकांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे असते. परंतु, अभियांत्रिकी क्षेत्रातही अनेक शाखा आहेत, या शाखांपैकी बहुतांश मुले संगणक विज्ञान (Computer Science) निवडतात. काही सिव्हिल घेतात, तर काही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलकडे जातात. पण तुम्हाला माहित आहे का, अभियांत्रिकीमध्येच एक शाखा आहे, ती … Read more

Success Story : छत्तीसगडच्या सरकारी शाळेतील आदिवासी मुलीची नासामध्ये निवड; वडील चालवतात सायकलचे दुकान

Success Story Ritika Dhruva

करिअरनामा ऑनलाईन । छत्तीसगडच्या महासमुंदची मुलगी रितिका ध्रुव हिची नासाच्या (Success Story) प्रकल्पासाठी निवड झाली आहे. सिरपूरची रहिवासी असलेली रितिका, नयापारा येथील स्वामी आत्मानंद गव्हर्नमेंट इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 11वीत शिकते. या प्रकल्पावर काम करण्यासाठी ती श्री हरिकोटा येथील इस्रोच्या केंद्रात पोहोचली आहे. या प्रकल्पासाठी देशभरातून 6 मुलांची निवड करण्यात आली आहे. एका आदिवासी विद्यार्थिनीने पुन्हा … Read more

NASA मध्ये बक्कळ पगारात काम करण्याची संधी! जाणून घ्या प्रक्रिया

NASA

करिअरनामा ऑनलाइन : जगातील सगळ्यात यशस्वी स्पेस एजन्सी म्हटले तर NASA(National Aeronautics And Space Administration) चे नाव त्यात आवर्जून घेतले जाते. NASA ने आजपर्यंत खूप सारे स्पेस मिशन पूर्ण केली आहेत. त्यांना चंद्र आणि मंगळाच्या देखील पुढे जायचे आहे. अश्या या एजन्सीमध्ये काम करण्याचे अनेक जणांचे स्वप्न असते. ज्या लोकांना अंतराळ जाणून घ्यायचे आहे, इत्तर … Read more