MPSC Results 2020 : दिर्घ प्रतिक्षेनंतर PSI परीक्षेचा निकाल जाहीर; संभाजीनगरचा सुनील खाचकड राज्यात अव्वल

MPSC Results 2020

करिअरनामा ऑनलाईन । MPSCकडून 2020 मध्ये घेण्यात (MPSC Results 2020) आलेल्या PSI पदाच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यामध्ये संभाजीनगरचा तरुण सुनील खाचकड हा राज्यातून पहिला आला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी ढोल ताशे वाजवत फटाके फोडत आनंद साजरा केला आहे. 2020 पासून विद्यार्थी या निकालाच्या प्रतीक्षेत होते. अखेर निकाल जाहीर झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून … Read more

Foreign Scholarship : मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट!! ‘ही’ शिष्यवृत्ती देणार परदेशात उच्च शिक्षणाची संधी

Foreign Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । आज पार पडलेल्या महत्वाच्या (Foreign Scholarship) मंत्रिमंडळ बैठकीत मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. असे आहेत … Read more

Agniveer Recruitment 2023 : प्रशिक्षण घेताना दुखापतीमुळे अग्निवीर होत आहेत अपात्र; सेना नियम बदलणार का?

Agniveer Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या वर्षी केंद्र सरकारने अग्निवीर (Agniveer Recruitment 2023) अंतर्गत तरुणांच्या सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजना सुरु केली होती. यावर्षीही या योजनेंतर्गत तरुणांची सैन्यात भरती करण्यात येत आहे. लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये अग्निवीरांची भरती होणार आहे. तर दुसरीकडे, अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात अग्निवीरसाठी निवड झालेले तरुण प्रशिक्षणादरम्यानच बाहेर पडत आहेत. काय आहे कारण? (Agniveer Recruitment 2023) … Read more

AI Universal University : इथे सुरु होतेय देशातील पहिली AI University; ‘या’ तारखेपासून सुरु होणार पहिले शैक्षणिक वर्ष

AI Universal University

करिअरनामा ऑनलाईन । Artificial Intelligence ने तंत्रज्ञान (AI Universal University) क्षेत्रात मोठे बदल केले आहेत. या तंत्रज्ञानामुळे जगाचे रूप पालटणार आहे. सध्या या तंत्रज्ञानाच्या वापराने प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. दिवसागणिक विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींच्या विकासात आर्टीफिशियल इंटेलिजन्स मोलाचा वाटा उचलत आहे. जेव्हापासून कृत्रिम बुद्धीमत्तेची म्हणजेच AI ची संकल्पना सत्यात उतरली, तेव्हापासून AI लोकांच्या … Read more

CLAT 2024 Registration : भावी वकिलांसाठी महत्वाची अपडेट!! CLAT परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरु

CLAT 2024 Registration

करिअरनामा ऑनलाईन । वकील होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या (CLAT 2024 Registration) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLUs) ने अंडरग्रेजुएट (UG) आणि पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमांसाठी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट म्हणजेच CLAT 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. कायदा प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करु इच्छिणारे उमेदवार consortiumofnlus.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज … Read more

IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS ची परीक्षा पास केली तर देशातील ‘या’ बँकेत नोकरी मिळालीच म्हणून समजा

IBPS Clerk Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुणांचा मोठा वर्ग बँकेमध्ये (IBPS Clerk Recruitment 2023) नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. बरेच विद्यार्थी बारावी नंतर शिक्षण घेण्यासोबतच बँकेत जॉब मिळवण्यासाठी बँकिंग परीक्षांची तयारी करत असतात. या सर्व बँकांच्या परीक्षा IBPS म्हणजेच इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेद्वारे घेण्यात येतात. मात्र हे IBPS म्हणजे नेमकं काय  ही परीक्षा दिल्यानंतर नक्की … Read more

ICAI CA Results 2023 : CA परीक्षेच्या निकालाची तारीख जवळ आली!! असा पहा निकाल

ICAI CA Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडिया (ICAI CA Results 2023) लवकरच CA इंटरमीडिएट आणि फायनल निकाल प्रसिद्ध करणार आहे. ICAI अधिकारी धीरज खंडेलवाल यांनी केलेल्या ट्विटनुसार, दोन्ही निकाल येत्या आठवड्यात जाहीर होणं अपेक्षित आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल चेक करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी ICAI CA फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षा … Read more

Career as a Chef : असं होता येईल 5 स्टार हॉटेलचे शेफ; पहा कोर्स, पगार याविषयी सर्व डिटेल्स

Career as a Chef

करिअरनामा ऑनलाईन । स्वयंपाकाची आवड असणाऱ्यांसाठी (Career as a Chef) हॉटेलमध्ये शेफ बनणं हा देखील करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. शेफ बनण्यासाठी क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, आणि बिझनेस स्किल यासोबत पाककलेची आवड असणे अत्यंत महत्वाचे असते. उत्तम शेफ बनण्यासाठी कॉलेज किंवा इन्स्टिटयूटमधून प्रशिक्षण घ्यावे लागते. यासाठी तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करु शकता. अनेकांना विविध पदार्थ खायची आवड … Read more

UGC Professors Recruitment : लवकरच होणार मोठी प्राध्यापक भरती!! UGC ने दिले भरतीचे निर्देश, राज्यात 60 टक्के पदे रिक्त

UGC Professors Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठे आणि महाविद्यालयातील (UGC Professors Recruitment) प्राध्यापकांच्या रिक्त पदांबद्दल खुद्द विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGC ने नाराजी व्यक्त केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरा; असे निर्देश UGCने दिले आहेत. यासंबंधीचे पत्रही राज्यांना पाठविण्यात आले आहे. 12 वर्षांपासून रखडली भरती प्रक्रिया (UGC Professors Recruitment) राज्यातील 60 टक्क्यांहून … Read more

Microsoft free AI Course : Microsoftने लाँच केला AI कोर्स; अगदी फ्री!!

Microsoft free AI Course

करिअरनामा ऑनलाईन । सध्या सगळीकडे आर्टिफिशिअल (Microsoft free AI Course) इंटिलिजेन्स म्हणजेच AIचा बोलबाला सुरु आहे.  तरुणांना AI मध्ये चांगलं भविष्य आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. AI मध्ये करिअर करण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. टेक जगतातील मायक्रोसॉफ्ट या मोठ्या कंपनीने एक मोफत जनरेटिव्ह AI कोर्स लाँच केला आहे. लिंक्ड इन … Read more