UPSC Success Story : UPSCसाठी सोडली मेडिकलची प्रॅक्टिस; 5 वी रॅंक मिळाली पण IAS पद नको…टॉपरने सांगितली इच्छा

UPSC Success story of Mayur Hajarika

करिअरनामा ऑनलाईन । आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील (UPSC Success Story) तेजपूर येथील रहिवासी मयूर हजारिका व्यवसायाने डॉक्टर आहे. UPSC परीक्षा पास होईपर्यंत मयूरने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आसाममध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले आहे. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या मयूरने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत … Read more

Success Story : वडील IPS; IIT मधून B.Tech; देशात 3री रँक; 5व्या प्रयत्नात यश खेचणाऱ्या IASने सांगितलं यशाचं रहस्य 

Success Story Uma Harathi N

करिअरनामा ऑनलाईन । उमा हर्थी एन हिने UPSC 2022 च्या परीक्षेत (Success Story) संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक पटकावला आहे. उमा यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या आयपीएस वडिलांना दिले. हर्थीचे वडील एन व्यंकटेश्वरलू सध्या तेलंगणातील नारायणपेट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. हे यश वडिलांचे उमा हर्थी हिने आयआयटी-हैदराबाद येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेकचे शिक्षण घेतले … Read more

UPSC Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर! प्रथम 3 क्रमांक मुलींचेच; पहा यादी

UPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये देशात प्रथम तीन क्रमांक मुलींचे असून यंदा मुलींनी बाजी मारल्याचं दिसत आहे. पहिला क्रमांक इशिता किशोर (Ishita Kishore), दुसऱ्या क्रमांक गरिमा लोहिया (Garima Lohia) आणि तिसऱ्या क्रमांक उमा हरिथीने पटकवला आहे. संपूर्ण निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा ५ जून २०२२ रोजी … Read more

Power of IAS & IPS : कोण आहे पॉवरफुल; कोणाकडे आहेत जास्त अधिकार; IAS आणि IPS मध्ये काय आहे फरक?

Power of IAS & IPS (1)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (Power of IAS & IPS) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची IAS, IPS, IES किंवा IFS सारखे अधिकारी म्हणून निवड केली जाते. मात्र, या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती आयएएस आणि आयपीएसची. आयएएस आणि आयपीएस एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही पदांची … Read more

IAS Love Story : या IAS ने दोन भेटीतच कृष्णाला केलं प्रपोज; वाचा त्यांची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

IAS Love Story

करिअरनामा ऑनलाईन । आयएएस अधिकाऱ्यांची लग्ने म्हणजे (IAS Love Story) चर्चेचा विषय. देशातील अनेक IAS अधिकारी आपला जीवनसाथी निवडताना IAS किंवा IPS अधिकाऱ्याची निवड करतात. यापैकी अनेक जण सुखाने संसार करतात. तर काही जणांचा फार थोड्या दिवसांत घटस्फोटदेखील होतो. आज आपण पुण्यात जन्मलेल्या एका IAS अधिकाऱ्याची लव्ह स्टोरी पाहणार आहोत; जीने कोणत्या अधिकाऱ्याशी लग्न न … Read more

LBSNAA Mussoorie : हा आहे IAS-IPS चा कारखाना; जाणून घ्या LBSNAA अॅकॅडमीबद्दल 7 खास गोष्टी

LBSNAA Mussoorie

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या (LBSNAA Mussoorie) सर्व उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) येथे प्रशिक्षणासाठी बोलावले जाते. ही अकादमी मसुरी, उत्तराखंड येथे आहे जी डोंगराळ भागात आहे. या प्रशिक्षण अकादमीमध्ये कठोर नियमांचे पालन करावे लागते. अकादमीच्या परिसरात फोन वापरण्यास मनाई आहे. अकादमीमध्ये धूम्रपान आणि मद्यपान देखील प्रतिबंधित आहे. … Read more

UPSC Exam 2023 : UPSC प्रिलिम्सचे अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

UPSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (UPSC Exam 2023) पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. यंदाच्या UPSC CSE परीक्षा 2023 साठी अर्ज करणारे उमेदवार त्यांचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून डाउनलोड करू शकतात. यावर्षी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 28 मे 2023 रोजी होणार आहे. UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे एकूण 1255 पदांची … Read more

UPSC Success Story : कोरोनाग्रस्त पालकांची काळजी घेत केला अभ्यास; मेन्सच्या तयारीसाठी बर्फात हात गोठवले; अखेर अशी झाली IAS अधिकारी

UPSC Success Story IAS Kriti Raj

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळात अनेक अडचणींचा (UPSC Success Story) सामना करत कृती राज यांनी 2020 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. ही परीक्षा पास होवून त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे नाव उंचावले आहे. त्या उत्तर प्रदेशातील झाशी येथील रहिवासी आहेत. त्या सध्या उत्तर प्रदेश केडरमध्ये तैनात आहेत. त्या अनेकवेळा  विद्यार्थ्यांसाठी UPSC परीक्षेच्या … Read more

UPSC Career : IAS किंवा IPS… कोण आहे पॉवरफुल? काय आहे दोघांमधील फरक

UPSC Career

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC Career) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची IAS, IPS, IES किंवा IFS, IRS सारखे अधिकारी म्हणून निवड केली जाते. मात्र, या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती IAS आणि IPS. या दोन्ही पोस्ट एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही पदांची स्वतःची प्रतिष्ठा … Read more

UPSC Knowledge : UPSC परीक्षा देशात कधी सुरु झाली? कोण होते देशातील पहिले IAS अधिकारी? जाणून घ्या….

UPSC Knowledge

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या निकालाची (UPSC Knowledge) दरवर्षी देशभर चर्चा होते. जेव्हा जेव्हा निकाल जाहीर केला जातो तेव्हा सहसा प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे असते की कोणत्या राज्यातून आणि कोणत्या पार्श्वभूमीतून उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या परीक्षेत सर्वात आधी  कोणाला यश मिळाले? देशातील … Read more