Home Blog Page 861

NEET Result 2020 | इथे पहा परीक्षेचा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET 2020 परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते. एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली. NEET Result 2020

NEET Result 2020 | महाराष्ट्रात आशिष जांते अव्वल तर शोएब पैकीच्या पैकी गुण मिळवून देशात प्रथम

नीटचा निकाल आज  सायंकाळी ४ वाजता लागण्याची शक्यता आहे. नीट यूजी परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी झाली होती. मात्र, कोविड-१९ संसर्गामुळे किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना १३ सप्टेंबर २०२० रोजी परीक्षा देता आली नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ८५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. NEET Result 2020

असा पाहा निकाल –

1) सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा.
2) यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3) आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.
4) NEET Result 2020 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
5) आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.

अधिकृत वेबसाईट – ntaneet.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी भरती; ४२ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई -मेल )पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदानुसार आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ncl.res.in/Default.aspx

NCL Pune Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील – 

1) Project Associate I & II – 1 जागा 
   पात्रता – M. Sc in Organic Chemistry
   वयाची अट –  35 वर्ष

    वेतन –  28,000 रुपये

   मूळ जाहिरात – PDF

  ई -मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर  2020

2) Project Associate I – 1 जागा 

  पात्रता – BE / B. Tech in Chemical Engg / M. Sc Chemistry

 वयाची अट – 35 वर्ष

 वेतन –  25,000 रुपये

 मूळ जाहिरात – PDF

ई -मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर  2020

3) Project Associate I & II – 3 जागा 

  पात्रता –  BE / B. Tech in Chemical Engg / M. Sc Chemistry

 वयाची अट – 35 वर्ष

वेतन –  28,000 रुपये

मूळ जाहिरात – PDF

ई -मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर  2020

4) Sr. Project Associate – 2 जागा 

 वेतन –  Master degree in Natural or Agriculture Science / MVSc or BE / B. Tech

वयाची अट –  40 वर्ष

वेतन –   42,000 रुपये

मूळ जाहिरात – PDF

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020

नोकरीचे ठिकाण – पुणे.  NCL Pune Recruitment 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.ncl.res.in/Default.aspx

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
https://careernama.com/icar-recruitment-2020-apply-online-job/
https://careernama.com/mrsac-nagpur-recruitment-2020/
https://careernama.com/stpi-recruitment-2020/

जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सार्वजनिक आरोग्य सेवा, जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.parbhani.gov.in/

Distict Hospital Parbhani Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 15 जागा

 पात्रता – MBBS/ BAMS Degree

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरीचे ठिकाण – परभणी.  Distict Hospital Parbhani Bharti 2020

अर्ज पद्धती – मुलाखत

मुलाखतिची तारीख – 16 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.parbhani.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी परभणी कार्यालय

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Dhule Mahanagarpalika Bharti 2020 | विविध पदांसाठी भरती

सह्याद्री वाहिनीवर निवेदक पदासाठी भरती; कोणत्याही शाखेतील पदवीधर करू शकतात अर्ज

Mahavitaran Nashik Bharti | 149 जागांची भरती

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in/

ESIC Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अतिरिक्त आयुक्त

पद संख्या – 12 जागा

 पात्रता – Graduate

अर्ज  पद्धती – ऑफलाईन.  ESIC Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in/

मुलाखतीचा पत्ता – विमा आयुक्त (पी अँड ए), मुख्यालय कार्यालय, ईएसआय कॉर्पोरेशन, सीआयजी मार्ग, नवीन दिल्ली – 110002

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती

Indian Army Recruitment 2020 । 191 जागांसाठी भरती

NIA Recruitment 2020 | 89 पदांसाठी भरती; 46 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय तपासणी संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nia.gov.in/

NIA Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Inspector – 29 जागा

Sub Inspector – 31 जागा

Assistant Sub-Inspector – 29 जागा

पात्रता – पदवीधर

वेतन – 28000 ते 46000 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई, दिल्ली, हैदराबाद.  NIA Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेबर 2020

मूळ जाहिरात –PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nia.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती

कर्मचारी बाल विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी भरती

BECIL अंतर्गत विविध पदांची भरती

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.municipalbankmumbai.com/

Municipal Co Operative Bank Mumbai Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट

पद संख्या – 8 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट  – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – 500 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई.  Municipal Co Operative Bank Mumbai Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.municipalbankmumbai.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, नगरपालिका सहकारी बँक मर्यादित, मुंबई पोस्ट पोस्ट क्रमांक 027. जी / पी. ओ., मुंबई – 400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती

उस्मानाबाद नगर परिषदेमध्ये ३२ जागांसाठी भरती

राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात ६९ जागांसाठी भरती

 

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mrsac.gov.in/MRSAC/

MRSAC Nagpur Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

Sr RS / GIS Associate – 5

Jr. RS / GIS Associate – 4

Sr. RS / GIS Assistant – 3

Jr. RS / GIS Assistant – 2

Senior Programmer – 3

Junior Programmer – 2

पात्रता –

Sr RS / GIS Associate – ME / M.Tech in Remote Sensing & GIS Geoinformatics

Jr. RS / GIS Associate – ME / M. Tech in Remote Sensing & Geoinformatics

Sr. RS / GIS Assistant – ME / M. Tech in Remote Sensing & GIS / Geoinformatics / PG in Agriculture / Life Science

Jr. RS / GIS Assistant – ME / M. Tech in Remote Sensing & GIS / Geoinformatics / BE / B. Tech

Senior Programmer – BE / B. Tech in relevant field

Junior Programmer – BE / B. Tech in relevant field or MCA / MCA Course

शुल्क – 100 रुपये

नोकरीचे ठिकाण – नागपूर.   MRSAC Nagpur Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mrsac.gov.in/MRSAC/

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  MRSAC, VNIT Campus, South Ambazari Road, Nagpur – 440 010

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

(SSC)स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांची भरती, पात्रता १२वी पास

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

अतिवृष्टीमुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

पुणे ।सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात असून राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यापीठाने आज गुरुवारी (१५ ऑक्टोबर ) होणाऱ्या सर्व ऑनलाईन, ऑफलाईन विषयाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाच्या वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून गुरुवारी होणाऱ्या ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो त्यामुळे इंटरनेटची अडचणी येऊ शकतात,तसेच अतिवृष्टीमुळे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचणी येऊ शकतात.या पार्श्वभूमीमुळे विद्यापीठाने १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व विषयाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2020 । 191 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

Indian Army Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –  

लघु सेवा आयोग तांत्रिक (पुरुष),लघु सेवा आयोग तांत्रिक (महिला) 

पद संख्या – 191 जागा

पात्रता – 

SSC (T)-56 & SSCW (T) –  संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

SSC(W) (Non Tech) (Non UPSC) –  कोणत्याही शाखेतील पदवी.

SSC (W) (Tech) –  B.E/B.Tech

वयाची अट – 

SSC (T)(पुरुष ) – 56 वर्ष , SSCW (T) (महिला ) -27 वर्ष

Widows of Defence Personnel -35 वर्षांपेक्षा जास्त नसावे

वेतन – 15,000 ते 56,100 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन   Indian Army Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती

[दिनविशेष] 15 ऑक्टोबर । जागतिक विद्यार्थी दिन

करीअरनामा । माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो.  यावर्षी आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती तसेच ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे  डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची 89 वी जयंती आहे.

जागतिक विद्यार्थी दिन दिनाचा इतिहासः

२०१० मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने 15 ऑक्टोबरला “जागतिक विद्यार्थी दिन” जाहीर केला. अब्दुल कलाम यांच्या विद्यार्थ्यांवरील प्रेमामुळे आणि जे स्वत: एक समर्पित शिक्षक होते, त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस हा जागतिक विद्यार्थी दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या बद्दलः

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी धनुषकोडी, रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला.  त्याचे पूर्ण नाव अवूल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते.

सन २००२ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि अध्यक्ष होण्यापूर्वी ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) आणि संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये एरोस्पेस अभियंता म्हणून काम करत होते.

एक वैज्ञानिक म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) च्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट आस्थापना येथून केली.  तसेच त्यांनी इस्रो येथे भारतातील पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन (एसएलव्ही- III) चे प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले आहे.

भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व १९९७ मध्ये ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे.


——————————————————
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-