नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nabcons.com  NABCONS Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – कार्यसंघ नेता – 1 दूरस्थ सेन्सिंग आणि जीआयएस विश्लेषक – 2 सिस्टम … नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा