नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nabcons.com  NABCONS Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

कार्यसंघ नेता – 1

दूरस्थ सेन्सिंग आणि जीआयएस विश्लेषक – 2

सिस्टम प्रशासक – 1

प्रकल्प सहयोगी – 1

डेटा एंट्री ऑपरेटर – 1

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई    NABCONS Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 सप्टेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑक्टोबर 2020 

हे पण वाचा -
1 of 16

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.nabcons.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये 141 जागांसाठी भरती

RCI Recruitment 2020 | भारतीय पुनर्वास परिषदेमध्ये 14 पदांसाठी भरती

आगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: