बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://bajajcapital.com/about-us/welcome-bajajcapital.aspx BAJAJ Capital Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी आणि इंटर्नशिप पदसंख्या –  60  जागा पात्रता – 12th Pass … बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा