BECIL अंतर्गत विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियारिग कंसल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com BECIL Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – पदाचे नाव – विश्लेषक, नमुना जिल्हाधिकारी, लॅब अटेंडंट पद संख्या – 17 जागा  पात्रता – विश्लेषक – M … BECIL अंतर्गत विविध पदांची भरती वाचन सुरू ठेवा