(SSC)स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांची भरती, पात्रता १२वी पास

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर  २०२० आहे. SSC Stenographer Recruitment 2020 पदाचे नाव – SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C & D पात्रता – १२ वी उत्तीर्ण. वयाची अट –  01 ऑगस्ट 2020 रोजी SSC … (SSC)स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांची भरती, पात्रता १२वी पास वाचन सुरू ठेवा