राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात ६९ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nhidcl.com/ NHIDCL Recruitment 2020 पदाचे नाव आणि पद संख्या – कार्यकारी संचालक – २ जनरल मॅनेजर – २१ डेप्युटी जनरल मॅनेजर – २६ … राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात ६९ जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा