सह्याद्री वाहिनीवर निवेदक पदासाठी भरती; कोणत्याही शाखेतील पदवीधर करू शकतात अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । सह्याद्री वाहिनीवर विविध कार्यक्रमांचे मराठी भाषेत निवेदन करण्यासाठी पूर्णपणे अस्थायी तत्वावर अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबत सह्याद्री वाहिनीने अधिकृत जाहिरात प्रदर्शित केली असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे. जर तुमचे मराठी भाषेवर प्रभुत्व असेल आणि तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल तर तुम्ही निवेदक पदाकरिता अर्ज करू शकता. जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया. Sahyadri Vahini Recruitment 2020

पात्रता व अटी :
१) वय – २० ते ३५ वर्षे
२) कोणत्याही शाखेतील पदवीधर
३) मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक
४) आकर्षक व्यक्तिमत्व
५) निवेदन/संचालन क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
६) राजकीय, सामाजिक, वैद्यकीय इत्यादी विविध क्षेत्रातील सामान्यज्ञान असणे आवश्यक

पोस्टकार्ड साईजचे फोटो व सविस्तर वैक्तिक माहिती आणि अनुभव यासह अर्ज दि. १०.१०. २०२० पर्यंत पाठवावेत. Sahyadri Vahini Recruitment 2020

मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य.

अर्ज करण्यासाठी अधिकृत ईमेल पत्ता – sakhisahyadri@gmail.com
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १०. १०. २०२०

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: