Indian Army Recruitment 2020 । 191 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home Indian Army Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –   लघु सेवा आयोग तांत्रिक (पुरुष),लघु सेवा आयोग तांत्रिक (महिला)  पद संख्या – 191 जागा … Indian Army Recruitment 2020 । 191 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा