केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन । (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ८६ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  २९ ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

UPSC Recruitment 2020

पदाचे नाव  पद संख्या –

फोरमन (इलेक्ट्रिकल) – ५ जागा

सिनियर सायंटिफिक असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) – ५ जागा

सिनियर सायंटिफिक असिस्टंट (मेटलर्जी) – १ जागा

स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर – ५ जागा

स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर (रेडिओ डायग्नोसिस) – २८ जागा

पात्रता – पदाच्या अवशक्यतेनुसार मूळ जाहिरात पाहावी.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत    UPSC Recruitment 2020

शुल्क – २५ /- रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट –  https://upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती