कर्मचारी बाल विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी बाल विकास संस्थाअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन  (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in IGNOU Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – केअर टेकर, आया पद संख्या – 5 जागा पात्रता – केअर टेकर – संबंधित विषयातील … कर्मचारी बाल विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा