कर्मचारी बाल विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी बाल विकास संस्थाअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन  (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in

IGNOU Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – केअर टेकर, आया

पद संख्या – 5 जागा

पात्रता –

केअर टेकर – संबंधित विषयातील पदवीधर 

आया – 10 वी पास 

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पध्दती – ऑनलाईन  (ई-मेल)/ ऑफलाईन    IGNOU Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ईमेल [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, IGNOU, SCDSC Creche बिल्डिंग कॅनटीन जवळ मेन गेटजवळ पार्किंगसमोर, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मैदान गढी, नवी दिल्ली – 110068

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

SBI Recruitment 2020 | ८१ जागांसाठी भरती, ४५ हजार पगार

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 167 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2020| 12वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी