उस्मानाबाद नगर परिषदेमध्ये ३२ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।उस्मानाबाद नगर परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://osmanabad.gov.in/

Osmanabad Nagar Parishad Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

1) Physician –  1

2) MO MBBS – 4

3) MO BAMS –  6

4) Coordinator – 2

5) Staff Nurse / Ward Boy –  12

6) Cleaning Servant – 4

7) Lab Technician -1

8) Receptionist – 2

पात्रता

1) Physician –  MD Medicine

2) MO MBBS –  MBBS

3) MO BAMS –  BHMS / BAMS

4) Coordinator -Any graduates

5) Staff Nurse / Ward Boy –  B. Sc Nursing / ANM / GNM

6) Cleaning Servant – SSC

7) Lab Technician – DMLT

8) Receptionist – Any graduates

नोकरीचे ठिकाण – उस्मानाबाद    Osmanabad Nagar Parishad Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरातPDF     (www.Careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://osmanabad.gov.in/

अर्ज करण्याचा पत्ता – मुख्यधिकारी नगर परिषद उस्मानाबाद 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार

Bombay High Court Recruitment 2020 | 111 जागांसाठी भरती

भारती विद्यापीठामध्ये ‘प्रोफेसर’ पदांसाठी भरती

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com