Home Blog Page 844

NIELIT चे पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) ने वैज्ञानिक – ‘बी’ आणि वैज्ञानिक / तांत्रिक सहाय्यक – ‘ए पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

NIELIT Admit Card 2020 Out

पदाचे नाव – वैज्ञानिक – ‘बी’ आणि वैज्ञानिक / तांत्रिक सहाय्यक – ‘ए’

पद संख्या – 495 जागा

 प्रवेशपत्र डाउनलोड करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

आयडीबीआय बँकेत ६०० जागा

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये 116 जागांसाठी भरती

NHAI Recruitment 2020 | 163 जागांसाठी भरती

केंद्रीय कापूस संशोधन संस्थाअंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय कापूस संशोधन संस्थाअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 आणि  21 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – www.cicr.org.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल- I, यंग प्रोफेशनल- II

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 21 ते  45वर्ष

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 

यंग प्रोफेशनल- I – 17 नोव्हेंबर 2020

यंग प्रोफेशनल- II – 21 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात

जाहिरात क्र. – PDF

जाहिरात क्र. – PDF

अधिकृत वेबसाईट – www.cicr.org.in

मुलाखतीचा पत्ता – ICAR – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पंढरी, वर्धा रोड, नागपूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – https://careernama.com

 

जिल्हा रुग्णालय बीड येथे फिजीशियन पदासाठी भरती ; 75 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा रुग्णालय बीड येथे फिजीशियन पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/

District Hospital Beed Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव –फिजीशियन

पात्रता – MD Medicine

वेतन -75,000 रुपये

नोकरी ठिकाण – बीड. District Hospital Beed Recruitment 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 9 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र बीड

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये 116 जागांसाठी भरती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ अंतर्गत 37 जागांसाठी भरती

AIIMS Nagpur Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; 67,000 रुपये वेतन

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 83 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Maharashtra Mahavitaran Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अप्रेंटीस (इलेक्ट्रिकल / वायरमन / COPA)

पद संख्या – 83 जागा

 पात्रता – 12 वी पास

वयाची अट – 18 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण – अकोला. Maharashtra Mahavitaran Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICMR Recruitment 2020| 65 जागांसाठी भरती

ग्रामीण बँकांमध्ये 10490 पदांसाठी बंपर भरती ; अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस

12 वी पास असणार्‍यांसाठी खूशखबर! SSC अंतर्गत 5 हजार जागांसाठी बंपर भरती

ग्रामीण बँकांमध्ये 10490 पदांसाठी बंपर भरती ; अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

IBPS Mega Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अधिकारी स्केल -I, II, III, (आयटी अधिकारी, कायदा अधिकारी आणि सीए), अधिकारी सहाय्यक

पदसंख्या – 10,493 जागा

पात्रता –

अधिकारी स्केल – III- कोणत्याही विषयात बॅचलर पदवी

अधिकारी स्केल -II -Bachelor degree in Electronic / Communication / Computer Science / IT, CA & Degree in Law / Degree in any discipline with 2 years experience.

अधिकारी स्केल – I -कोणत्याही विषयात बॅचलर पदवी

अधिकारी सहाय्यक – कोणत्याही विषयात बॅचलर पदवी

वयाची अट – 

अधिकारी स्केल – III – 21 ते  41 वर्ष

अधिकारी स्केल – II – 21 ते  32 वर्ष

अधिकारी स्केल – I – 18 ते  30 वर्ष

अधिकारी सहाय्यक – 18 ते  28 वर्ष

शुल्क – खुला वर्ग – 850 रुपये , SC/ST/pwd – 175 रुपये

नोकरीचे ठीकण – Across India.  IBPS Mega Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here (9 नोव्हेबर)

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘वैद्यकीय सल्लागार’ पदासाठी भरती

रेल्वे मंत्रालयांतर्गत 170 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँक अंतर्गत ‘वैद्यकीय सल्लागार’ पदासाठी भरती

मुक्त शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन रखडले

करिअरनामा ऑनलाईन ।राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुक्त शिक्षण मंडळातील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांचे गेल्या शैक्षणिक वर्षांतील मूल्यमापनच झालेले नाही. त्याचप्रमाणे या शैक्षणिक वर्षांतील नोंदणीबाबतही अद्याप मंडळाकडून चित्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

रोज प्रत्यक्षात शाळेत जाऊन शिकणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात दीड वर्षांपूर्वी मुक्त शिक्षण मंडळ सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत दहा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी पाचवीची, तेरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आठवीची परीक्षा देऊ शकतात. गेल्या शैक्षणिक वर्षांत (२०१९-२०) पाचवीसाठी ४५ आणि आठवीच्या परीक्षेसाठी १३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शैक्षणिक वर्षांचे कामकाज विस्कळीत झाले. परिणामी, मुक्त शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही रखडले आहे. मंडळाने पालकांना मूल्यमापन कधी, कसे करणार याची कल्पना दिलेली नाही.

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुक्त शिक्षण मंडळाच्या भरवशावर असलेली मुले, पालक, प्रौढ विद्यार्थी याला अपवाद ठरले आहेत. यंदाची नोंदणी कधी सुरू होणार याबाबत मंडळाने काहीच स्पष्ट केलेले नाही. यंदा पालक आणि शाळांमधील शुल्क वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे मुक्त शिक्षण मंडळाबाबत पालकांमध्ये उत्सुकता आहे. गृहशिक्षणाकडे पालकांचा कल वाढला आहे, मात्र यंदा मंडळाचे कामकाज चालणार का याबाबतच संभ्रम आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२० मधील दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर मुक्त विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे हे शक्य झाले नाही. याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्षांचेही मंडळाचे नियोजन जाहीर करण्यात येईल, असे राज्य मंडळ अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी स्पष्ट केले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

UPSC नागरी सेवा मेन्स 2020 परीक्षेची वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा (Civil Services (Main) Examination, 2020) परीक्षा 2020 चे वेळापत्रक जाहीर केले. आयोगाने जाहीर केलेल्या यूपीएससी मेन्स 2020 च्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून 17 जानेवारी 2021 पर्यंत चालतील. उमेदवार सिव्हिल सर्व्हिसेस प्रारंभिक परीक्षा २०२० मध्ये यशस्वी घोषित, ज्यांनी तपशीलवार अर्ज फॉर्म (डीएएफ) भरला आहे, ते यूपीएससी मेन्स वेळापत्रक 2020 कमिशनची अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in डाउनलोड करू शकतात किंवा खाली दिलेल्या थेट डाउनलोड करू शकतात.

UPSC Civil Service Mains Exam 2020 Time Table

नागरी सेवा परीक्षा 2020 चे वेळापत्रक – 

8 जानेवारी – पेपर 1 निबंध सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत

9 जानेवारी – पेपर 2 सामान्य अभ्यास -1 (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि पेपर 3 सामान्य अभ्यास -2 (दुपारी 2 ते सायंकाळी 5)

10 जानेवारी – पेपर 4 सामान्य अभ्यास -3 (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि पेपर 5 सामान्य अभ्यास -4 (दुपारी 2 ते सायकाळी 5)

16 जानेवारी – भारतीय भाषा (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि इंग्रजी (संध्याकाळी 2 ते संध्याकाळी 5)

17 जानेवारी – पेपर 6 पर्यायी विषय पेपर -1 (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि पेपर 7 पर्यायी विषय पेपर -2 (दुपारी 2 ते संध्याकाळी 5)

नागरी सेवा परीक्षा 2020 ची अधिसूचना फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली होती. प्राथमिक परीक्षा 31 मे रोजी होणार होती, परंतु कोविड साथीच्या लॉक-डाऊनमुळे परीक्षेची तारीख वाढविण्यात आली. प्राथमिक परीक्षा ऑक्टोबर रोजी घेण्यात आली.

UPSC Civil Service Mains Exam 2020 Time Table

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

 

NMMS Scholarship Exam 2021। ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नियमित अर्ज ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत, तर विलंब अर्ज ऑनलाइन पद्धतीने ९ ते १६ डिसेंबर आणि अतिविलंब अर्ज ऑनलाइन पद्धतीने १७ ते २३ डिसेंबरपर्यंत भरता येणार असल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

NMMS Scholarship Exam 2021

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. परीक्षेसाठी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अर्ज करता येतो. शाळेमार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया www.mscepune.in आणि http://nmms.mscescholarshipexam.in या वेबसाइटवर करता येणार आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र ठरतात. शिष्यवृत्तीसाठी निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येते. राज्यात १४ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांचा यात समावेश असतो. पहिल्या पेपरमध्ये मानसशास्त्रीय चाचणीमध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर, तर दुसरा पेपर हा अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास यांचा समावेश आहे.

प्रत्येक पेपर हा ९० गुणांचा असून, यात पात्रता गुण ४० टक्के मिळणे आवश्यक आहे. एससी, एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२ टक्के असा निकष आहे. संबंधित परीक्षेचा निकाल पुढील वर्षी मे महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेमार्फत सांगण्यात आले.

अधिकृत वेबसाईट  – www.mscepune.in

अधिकृत वेबसाईट – http://nmms.mscescholarshipexam.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये 116 जागांसाठी भरती

नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

12 वी पास असणार्‍यांसाठी खूशखबर! SSC अंतर्गत 5 हजार जागांसाठी बंपर भरती

वित्त मंत्रालयात 46 जागांसाठी भरती ; 80 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।वित्त मंत्रालयात विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://finmin.nic.in/

पदाचा सविस्तर तपशील

पदाचे नाव – कायदेशीर सल्लागार

पदसंख्या  – 46  जागा 

पात्रता – Bachelors Degree in Law with min 2 years experience

वयाची अट –  32  वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 80,000 रुपये

नोकरीचे ठिकाण –  Across India

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://finmin.nic.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अंमलबजावणी संचालनालय, 6th वा मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली – ११००33

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

रेल्वे मंत्रालयांतर्गत 170 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेल्या रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक्स सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rites.com/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव -अभियंता

पदसंख्या –

Civil – 50

Electrical – 30

Mechanical – 90

पात्रता –

Civil – BE / B. Tech / B.Sc in Civil Engineering

Electrical – BE / B. Tech / B.Sc in Electrical / Electrical & Electronic Engineering

Mechanical –BE / B. Tech / B.Sc in Mechanical / Production / Industrial / Automobiles Engineering

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – Gen / OBC – 600 रुपये 

EWS / SC / ST / PWD- 300 रुपये 

नोकरीचे ठिकाण -Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://rites.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com