ग्रामीण बँकांमध्ये 10490 पदांसाठी बंपर भरती ; अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

IBPS Mega Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अधिकारी स्केल -I, II, III, (आयटी अधिकारी, कायदा अधिकारी आणि सीए), अधिकारी सहाय्यक

पदसंख्या – 10,493 जागा

पात्रता –

अधिकारी स्केल – III- कोणत्याही विषयात बॅचलर पदवी

अधिकारी स्केल -II -Bachelor degree in Electronic / Communication / Computer Science / IT, CA & Degree in Law / Degree in any discipline with 2 years experience.

अधिकारी स्केल – I -कोणत्याही विषयात बॅचलर पदवी

अधिकारी सहाय्यक – कोणत्याही विषयात बॅचलर पदवी

वयाची अट – 

अधिकारी स्केल – III – 21 ते  41 वर्ष

अधिकारी स्केल – II – 21 ते  32 वर्ष

अधिकारी स्केल – I – 18 ते  30 वर्ष

अधिकारी सहाय्यक – 18 ते  28 वर्ष

शुल्क – खुला वर्ग – 850 रुपये , SC/ST/pwd – 175 रुपये

नोकरीचे ठीकण – Across India.  IBPS Mega Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here (9 नोव्हेबर)

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘वैद्यकीय सल्लागार’ पदासाठी भरती

रेल्वे मंत्रालयांतर्गत 170 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँक अंतर्गत ‘वैद्यकीय सल्लागार’ पदासाठी भरती