भारतीय रिजर्व बँक अंतर्गत ‘वैद्यकीय सल्लागार’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय रिजर्व बँक अंतर्गत बँक वैद्यकीय सल्लागार (BMC)पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – बँक वैद्यकीय सल्लागार (BMC)

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – MBBS degree

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, भारतीय रिझर्व बँक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, (भरती विभाग), महात्मा गांधी मार्ग, कानपूर – 208001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com