12 वी पास असणार्‍यांसाठी खूशखबर! SSC अंतर्गत 5 हजार जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

परीक्षेचे नाव – CHSL (10+2)  परीक्षा 2020

पदाचे नाव – लोअर डिव्हिजन लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक / सॉर्टिंग सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर

पद संख्या – 5000 जागा

वयाची अट – 18 ते 27 वर्षे

 पात्रता – 10+2 / HSC Pass

 शुल्क –  100 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com