भारतीय रिजर्व बँक अंतर्गत ‘वैद्यकीय सल्लागार’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय रिजर्व बँक अंतर्गत बँक वैद्यकीय सल्लागार (BMC)पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/ पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – बँक वैद्यकीय सल्लागार (BMC) पद संख्या – 1 जागा  पात्रता – MBBS degree अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर … भारतीय रिजर्व बँक अंतर्गत ‘वैद्यकीय सल्लागार’ पदासाठी भरती वाचन सुरू ठेवा