बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘वैद्यकीय सल्लागार’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बँक ऑफ बडोदा येथे अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पद संख्या – 1 जागा  पात्रता – MD (Medicine)/ MBBS (Medicine)/ BHMS/ MD (Homeopathy) वयाची अट – 55 … बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘वैद्यकीय सल्लागार’ पदासाठी भरती वाचन सुरू ठेवा