डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ अंतर्गत 37 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 10 ते 11 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dbatu.ac.in/ पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, लिपिक-कम-टायपिस्ट, ड्रायव्हर पद संख्या – 37 जागा पात्रता – सहाय्यक … डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ अंतर्गत 37 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा