डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ अंतर्गत 37 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 10 ते 11 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dbatu.ac.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, लिपिक-कम-टायपिस्ट, ड्रायव्हर

पद संख्या – 37 जागा

पात्रता

सहाय्यक प्राध्यापक – M.E/M.Tech or Master Degree

लिपिक-कम-टायपिस्ट – Graduate in any discipline

ड्रायव्हर – 8th Standard

नोकरी ठिकाण – रायगड

अर्ज पद्धती – ऑनलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत 

मुलाखतीची तारीख – 10 ते 11 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://dbatu.ac.in/

मुलाखतीचा  पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, विद्याविहार, लोनरे-रायगड – 403103

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: