नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन ।नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://nehrusciencecentre.gov.in/?Antispam=dnS3hvNUxc9 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक (श्रेणी-II) पद संख्या – 2 जागा  पात्रता – 12 th पास वयाची अट – 25 वर्ष नोकरीचे ठिकाण – … नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी वाचन सुरू ठेवा