केंद्रीय कापूस संशोधन संस्थाअंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय कापूस संशोधन संस्थाअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 आणि  21 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – www.cicr.org.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल- I, यंग प्रोफेशनल- II

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 21 ते  45वर्ष

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 

हे पण वाचा -
1 of 10

यंग प्रोफेशनल- I – 17 नोव्हेंबर 2020

यंग प्रोफेशनल- II – 21 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात

जाहिरात क्र. – PDF

जाहिरात क्र. – PDF

अधिकृत वेबसाईट – www.cicr.org.in

मुलाखतीचा पत्ता – ICAR – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पंढरी, वर्धा रोड, नागपूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – https://careernama.com

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com