यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये 116 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी पद संख्या – 116 जागा  पात्रता –  मूळ जाहिरात बघावी. नोकरीचे ठिकाण … यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये 116 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा