यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये 116 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 116 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 12 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरातPDF

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

मुलाखतीचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयातील हॉलमध्ये

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com