रेल्वे मंत्रालयांतर्गत 170 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेल्या रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक्स सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rites.com/ पदाचे नाव आणि पदसंख्या – पदाचे नाव -अभियंता पदसंख्या – Civil – 50 Electrical – 30 Mechanical – 90 पात्रता … रेल्वे मंत्रालयांतर्गत 170 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा