12 वी पास असणार्‍यांसाठी खूशखबर! SSC अंतर्गत 5 हजार जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/ पदाचा सविस्तर तपशील –  परीक्षेचे नाव – CHSL (10+2)  परीक्षा 2020 पदाचे नाव – लोअर डिव्हिजन लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक / सॉर्टिंग सहाय्यक आणि डेटा … 12 वी पास असणार्‍यांसाठी खूशखबर! SSC अंतर्गत 5 हजार जागांसाठी बंपर भरती वाचन सुरू ठेवा