ICMR Recruitment 2020| 65 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.icmr.nic.in पदांचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वैज्ञानिक ‘ई’ (वैद्यकीय), वैज्ञानिक ‘ई’ (नॉन-मेडिकल), वैज्ञानिक ‘डी’ (वैद्यकीय) आणि वैज्ञानिक ‘डी’ (नॉन-मेडिकल) पद संख्या – 65 जागा … ICMR Recruitment 2020| 65 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा