AIIMS Nagpur Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; 67,000 रुपये वेतन

करिअरनामा ऑनलाईन । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS Nagpur Recruitment 2020) येथे ज्येष्ठ रहिवासी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/ पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी पद संख्या – 1 जागा  पात्रता – A Post Graduate Medical Degree/Diploma वयाची … AIIMS Nagpur Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; 67,000 रुपये वेतन वाचन सुरू ठेवा