CA Toppers 2021। मुंबईची कोमल जैन सीए परीक्षेत देशात पहिली

CA Toppers 2021

करिअरनामा ऑनलाईन । सीए फायनल परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यंदा घाटकोपरची कोमल जैन ही विद्यार्थिनी देशात पहिली आली आहे. माटुंगा येथील पोदार कॉलेजमधील या विद्यार्थिनीने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. CA Toppers 2021 इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय)ने मंगळवारी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला … Read more

लाॅकडाऊनमध्ये सुरु केला Online क्लासेसचा Startup; आता 21 वर्षाची तरुणी कमावते महिण्याला 1 लाख

करिअरनामा ऑनलाईन । Covid-19 रोग खूप लोकांच्या नोकऱ्या घेऊन गेला. काही लोकांच्या हातचे काम सुद्धा घेऊन गेला. पण काही लोकांनी यामधील संधी हेरली व त्या संधीचे सोने करून त्यांनी आपले व्यवसाय यामध्ये सुरू केले. याच काळात आलेल्या संकटांना संधीमध्ये बदलणारी जमशेदपूरची श्वेता दास ही 21 वर्षाची मुलगी ! या मुलीने 21 व्या वर्षी आपले स्वतःचे … Read more

अभिमानास्पद! कराडच्या तरुणाची भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये संशोधक म्हणून निवड

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराडच्या चारुदत्त साळुंखे याची भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये संशोधक म्हणून निवड झाली. अखिल भारतीय स्तरावर झालेल्या GATE 2020 या परीक्षेतून सबंध देशातून ४८ वा क्रमांक मिळवत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे नसल्याचे दाखवून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील इतिहास घडवू शकतात याचंच मूर्तीमंत … Read more

‘मुलगी शिकली प्रगती झाली!’ कराडच्या प्रगती शर्माला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाले तब्बल 25 लाखांचे पॅकेज

कराड । कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटी शाखेच्या प्रगती शर्मा या विद्यार्थिनीला नामांकीत कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तब्बल 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज मिळाले आहे. (Government Engineering College) प्रगती शर्मा या विद्यार्थिनीने आपल्या नावाप्रमाणे प्रगती करत मिळवलेले 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज सर्वत्र कौतुकाचा विषय बनत आहे. तिच्या या यशाने कराडकरांची मान उंचावली आहे. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील … Read more

कुठलाही कोचिंग क्लास न लावता तिनं मिळविला IITमध्ये प्रवेश; परभणीच्या अंकिता मानेची कमाल

परभणी । इंजिनिअर होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीत प्रवेश मिळवणे एक स्वप्न असते. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत, चिकाटी आणि अभ्यासासोबत चांगला कोचिंग क्लासला प्रवेश घेणे हे आता समीकरण बनलं आहे. महागडा कोचिंग क्लास म्हणजे आयआयटीत प्रवेशाची गुरुकिल्ली असा समज विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांत रूढ झाला आहे. म्हणूनचं खासगी क्लासेसचा एक मोठा व्यवसाय उभा राहिला … Read more

शाळा न आवडणारा, उनाड म्हणून हिणवलेला किरण आज शास्त्रज्ञ झालाय !!

गोष्ट जिद्दीची | वरचं टायटल वाचून अवाक झालात ना. पण हो. हे खरंय. एक अत्यंत उनाड, आगाऊ आणि खेळकर असणारा किरण गाढवे आज अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधे शास्त्रज्ञ म्हणुन काम करतोय. पुणे सातारा हायवेवरील पारगाव खंडाळा हे तालुक्याचे ठिकाण. किरण याच खंडाळा गावचा राहणारा. त्याचे आई वडील आणि चुलते एकत्र राहतात, शेती करतात. किरण चे वडील कॉमर्स … Read more

वडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन कमावलं नाव

हॅलो करिअरनामा ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. देशभरातून ८२९ उमेदवार निवडण्यात आले आहेत. यामध्ये  ऐश्वर्या श्योरान यांचे विशेष कौतुक होते आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मॉडेलिंग सारख्या झगमगाट असणाऱ्या क्षेत्रातून यशस्वी होत असतानाही ते क्षेत्र सोडून त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळल्या आहेत. २०१६ साली भारतातील मॉडेलिंगची सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या मिस इंडिया या किताबाच्या … Read more

नववी नापास झालेल्या मराठमोळ्या मुलाच्या यशाची कथा नववीच्याच पाठपुस्तकात

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात स्वप्नांना मेहनतिची आणि जिद्धीची जोड दिली कि कुठेलेही यश आपल्यापासून दूर राहत नाही. अश्याच अनेक यशोगाथा ऐकल्या असतील .आयुष्य हे कधीच अवघड नसत जोपयर्त आपण त्याला सोपं म्हणत नाही. अनेक लोक असे आहेत कि स्वतः जवळ काहीही नसताना .आपल्या प्रयत्नामुळे आज लोकांचे आदर्श आहेत. सोलापूर मधील एक मुलगा त्यांची हि कहाणी … Read more

सुंदर पिचाई यांनी सांगितली आपली कथा, वडिलांच्या एका वर्षाच्या पगारातून खरेदी केले होते अमेरिकेचे तिकीट

करिअरनामा  ऑनलाईन। भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांना जग गुगलचे सीईओ म्हणून ओळखते. नुकतेच एका व्हर्च्युअल ग्रॅज्युएशन समारंभात आशा न सोडण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल ही सांगितले.”Dear Class of 2020″  या नावाने हा कार्यक्रम युट्युब वर लाईव्ह करण्यात आला होता. यामध्ये काही लीडर्स, स्पीकर्स, सेलेब्रिटी आणि युट्युब क्रिएटर्स यांना देखील सामील करण्यात … Read more