Shri Chhatrapati Shivaji Maharaj Hospital Recruitment 2021 | सोलापूर अंतर्गत बायोमेडिकल इंजीनियर पदासाठी भरती

Recruitment 2021 Notification

करिअरनामा ऑनलाईन – श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर अंतर्गत बायोमेडिकल इंजीनियर पदाची 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://vmgmc.edu.in/ एकूण जागा – 01 पदाचे नाव – बायोमेडिकल इंजीनियर शैक्षणिक पात्रता – बायोमेडिकल इंजीनियर या … Read more

शेतमजूर माय-बापाचा लेक झाला मोठा ‘साहेब’, UPSC परीक्षेत शरण कांबळे देशात 8 वा

सोलापूर | जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे गावचे सूपूत्र शरण गोपीनाथ कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट २०१९मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट ( ग्रुप ए ) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी आई-बापाच्या कष्टाचं जीझ झालं आहे. शरण यांच्या निकालाची वार्ता कळताच गावकऱ्यांनी जल्लोष केला, आपला लेक एवढा … Read more

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लिमिटेडमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

नववी नापास झालेल्या मराठमोळ्या मुलाच्या यशाची कथा नववीच्याच पाठपुस्तकात

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात स्वप्नांना मेहनतिची आणि जिद्धीची जोड दिली कि कुठेलेही यश आपल्यापासून दूर राहत नाही. अश्याच अनेक यशोगाथा ऐकल्या असतील .आयुष्य हे कधीच अवघड नसत जोपयर्त आपण त्याला सोपं म्हणत नाही. अनेक लोक असे आहेत कि स्वतः जवळ काहीही नसताना .आपल्या प्रयत्नामुळे आज लोकांचे आदर्श आहेत. सोलापूर मधील एक मुलगा त्यांची हि कहाणी … Read more

Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 | १०५ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेंतर्गत covid care center मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2020 आहे. Solapur Mahanagarpalika Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  वैद्यकीय अधिकारी -35 जागा स्टाफ नर्स (जीएनएम) – 15 जागा … Read more

सोलापूर महानगरपालिकांतर्गत 216 जागांसाठी भरती जाहीर

सोलापूर । सोलापूर महानगरपालिकांतर्गत कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची सोलापूर मध्ये २१६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – वैद्यकीय अधिकारी – ४५ जागा स्टाफ … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर येथे विविध पदांची भरती जाहीर

सोलापूर । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची सोलापूर मध्ये ९२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ मे २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – विशेष तज्ञ – ३ जागा … Read more

सोलापूर महानगरपालिका भरतीचा निकाल जाहीर

सोलापूर महानगरपालिकेने घेतलेल्या कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक, शिक्षण सेवक, सहाय्यक आर्किटेक्ट, कनिष्ठ श्रेणी लिपिक, दाई, प्रशिक्षक, ड्रायव्हर, शिपाई, कामगार, माळी आणि लॅप लायटर पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.

कौतुकास्पद! सफाई कामगाराचा मुलगा बनला न्यायाधीश

सोलापूर प्रतिनिधी | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून रात्रंदिवस अभ्यास केला. संकटांना भेदून, आर्थिक परिस्थितीवर मात करत, बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश बनला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवत गरुड झेप घेतली आहे. कुणाल कुमार वाघमारे असे त्यांचे नाव आहे.  कुणालने लहानपणापासून न्यायाधीश व्हायचे हे उराशी बाळगलेले स्वप्न … Read more

न्यायदंडाधिकारी परीक्षेत सोलापूरची अनिता राज्यात प्रथम

सोलापूर प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील अनिता हवालदार राज्यात पहिली आली आहे. मूळचे करमाळा तालुक्यातील चिकलठणा गावाचे रहिवासी असणारे हवालदार कुटुंबीय घरची हलाखीची परिस्थिती असल्याने कामाच्या शोधात माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे मागील 10 वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. … Read more