Krushnu Nandi : ‘चांद्रयान 3’ मोहिमेत शेतकऱ्याच्या मुलाचाही सहभाग; ISROमध्ये बसून ठेवतोय यानावर लक्ष

Krushnu Nandi

करिअरनामा ऑनलाईन । भारताने नुकतीच चंद्रावरची तिसरी (Krushnu Nandi) मोहीम सुरु केली आहे. बांकुरातल्या पत्रसैर येथील  कृष्णू नंदी हा तरुण या मोहिमेत सहभागी आहे. लहानपणापासूनच कृष्णू यांनी इंजिनीअर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी आहे ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. चिकाटीने अभ्यास करुन या तरुणाने हे यश मिळवलं आहे. दुर्गम … Read more

ISRO Recruitment 2022 : सायंटिस्ट होण्याची संधी सोडू नका; ISRO मध्ये ‘या’ पदांवर बंपर भरती

ISRO Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन येथे लवकरच (ISRO Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ/अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे. संस्था – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (Indian Space … Read more

Scientist Success Story : जगातील टॉप शास्त्रज्ञांच्या यादीत नाव झळकवणारी सायंटिस्ट श्रेयसी आचार्या कोण? वाचा सविस्तर…

Scientist Success Story of Shreyasi Aacharya

करिअरनामा ऑनलाईन। भारतातील सायंटिस्ट आपल्या देशाला मोठं करून देश पुढे घेऊन जाण्याच्या (Scientist Success Story) कामात मोठा वाटा उचलत आहेत. अशाच एका भारतीय मुलीनं जगात देशाचं नाव मोठं केलं आहे. सिलीगुडीच्या श्रेयसी आचार्याचा जगातील टॉप शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला आहे. तिच्या फिजिक्स संबंधीच्या रिसर्च पेपरला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. श्रेयसीचे नाव जगातील इतर चार … Read more

शाळा न आवडणारा, उनाड म्हणून हिणवलेला किरण आज शास्त्रज्ञ झालाय !!

गोष्ट जिद्दीची | वरचं टायटल वाचून अवाक झालात ना. पण हो. हे खरंय. एक अत्यंत उनाड, आगाऊ आणि खेळकर असणारा किरण गाढवे आज अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधे शास्त्रज्ञ म्हणुन काम करतोय. पुणे सातारा हायवेवरील पारगाव खंडाळा हे तालुक्याचे ठिकाण. किरण याच खंडाळा गावचा राहणारा. त्याचे आई वडील आणि चुलते एकत्र राहतात, शेती करतात. किरण चे वडील कॉमर्स … Read more

वैज्ञानिक व्हायच आहे ? इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये सुवर्णसंधी

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली येथे वैज्ञानिक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29, 30 , 31 मार्च 2020आहे.

DRDO भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इंजिनिअर पदांची भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय अवकाश संशोधन संस्था अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था DRDO मध्ये विविध सायंटिस्ट/इंजिनिअर साठी सुवर्ण संधी. एकूण २१ पदांसाठी ही भरती होणार आहे. सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(सिव्हिल), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(इलेक्ट्रिकल),सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(रेफ्रिजरेशन & AC), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(आर्किटेक्चर) या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ … Read more

UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा अयोग मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर नुकतीच जाहीर झाली आहे. एकूण १०२ पदांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. जिओलॉजिस्ट,ग्रुप A- ७९, जिओफिजिसिस्ट, ग्रुप A- ०५, केमिस्ट, ग्रुप A- १५, ज्युनिअर हायड्रॉजिऑलॉजिस्ट (सायंटिस्ट B), ग्रुप A- ०३ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज … Read more

(ISRO) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांची भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | ISRO मध्ये पदवी झालेल्यासाठी विविध पदांकरता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण ३४ पदांसाठी ही ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, कॅटरिंग सुपरवाइजर, फार्मासिस्ट ‘A’, हिंदी टायपिस्ट, टेक्निशिअन ‘B’, ड्राफ्टमन ‘B’ (मेकॅनिकल), ड्राइव्हर-कम-ऑपरेटर ‘A’, फायरमन ‘A’, कुक, लाइट वेहिकल ड्राइव्हर या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन … Read more

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये २९० जागांसाठी भरती [आज शेवटची तारीख]

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास संघटन (DRDO) मध्ये इंजिनिअरसाठी भरती सुरु आहे. सायंटिस्ट, एक्झिक्युटिव इंजिनिअर व पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, IT अप्रेंटिस ट्रेनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरु आहे. या पदांसाठी अहर्ताप्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० ऑगस्ट, २०१९ आहे. एकूण जागा- … Read more

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ISRO विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये टेकनिकाल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ८६ जागांसाठी उमेदवारणकडून आवेदन पत्र ऑनलाईन मागवण्यात आले आहे. टेक्निशिअन-B फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, प्लंबर, वेल्डर, मेकॅनिस्ट, ड्राफ्ट्समन-B, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल , टेक्निकल असिस्टंट, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल या विविध पदांकरता अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ … Read more