(ISRO) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांची भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | ISRO मध्ये पदवी झालेल्यासाठी विविध पदांकरता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण ३४ पदांसाठी ही ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, कॅटरिंग सुपरवाइजर, फार्मासिस्ट ‘A’, हिंदी टायपिस्ट, टेक्निशिअन ‘B’, ड्राफ्टमन ‘B’ (मेकॅनिकल), ड्राइव्हर-कम-ऑपरेटर ‘A’, फायरमन ‘A’, कुक, लाइट वेहिकल ड्राइव्हर या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत आहे.

एकूण जागा- ३४

अर्ज करण्याची सुरवात- २१ सप्टेंबर, २०१९

पदांचे नाव-
१) टेक्निकल असिस्टंट
२) सायंटिफिक असिस्टंट
३) कॅटरिंग सुपरवाइजर,
४) फार्मासिस्ट ‘A’
५) हिंदी टायपिस्ट
६) टेक्निशिअन ‘B’
७) ड्राफ्टमन ‘B’ (मेकॅनिकल)
८) ड्राइव्हर-कम-ऑपरेटर ‘A’
९) फायरमन ‘A’
१०) कुक
११) लाइट वेहिकल ड्राइव्हर

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1- प्रथम श्रेणीसह मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2- प्रथम श्रेणी B.Sc.(Chemistry)
पद क्र.3- हॉटेल व्यवस्थापन / हॉटेल मॅनेजमेन्ट & कॅटरिंग तंत्रज्ञान / हॉस्पिटॅलिटी & हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन / केटरिंग सायन्स आणि हॉटेल मॅनेजमेंट पदवी व 01 वर्ष अनुभव किंवा हॉटेल व्यवस्थापन PG डिप्लोमा व 2 वर्षे अनुभव किंवा कॅटरिंग मध्ये डिप्लोमा व 3 वर्षे अनुभव.
पद क्र.4- प्रथम श्रेणी फार्मसी डिप्लोमा.
पद क्र.5- (i) कला / विज्ञान / वाणिज्य / व्यवस्थापन / संगणक अनुप्रयोगात प्रथम श्रेणीसह पदवी. (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
पद क्र.6- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (फिटर/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/वेल्डर/कारपेंटर).
पद क्र.7- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल).
पद क्र.8- (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.9- 10वी उत्तीर्ण
पद क्र.10- (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.11- (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट- १४ ऑक्टोबर, २०१९ रोजी, [SC/ST- ०५ वर्षे सूट,OBC -०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण– तमिळनाडु

परीक्षा फी- [SC/ST/ExSM/PWD/महिला- फी नाही]
पद क्र.1 ते 3- General/OBC- ₹२५०/-
पद क्र.4 ते 11- General/OBC- ₹१००/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination

स्वीकृति पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- २१ ऑक्टोबर, २०१९

हे पण वाचा -
1 of 68

स्वीकृति पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- The Administrative Officer (Recruitment), ISRO Propulsion Complex (IPRC), Mahendragiri, Tirunelveli District, Tamil Nadu – 627 133

अधिकृत वेबसाईट- https://www.iprc.gov.in/

जाहिरात (PDF)-
पद क्र.1 ते 3- www.careernama.com
पद क्र.4 & 11- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://career.iprc.gov.in/recruit/advt.jsp

इतर महत्वाचे

तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये ४६३ जागांसाठी भरती जाहीर

(ISRO) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात विविध पदांची भरती जाहीर

रेल इंडिया मध्ये तांत्रिक आणि आर्थिक सेवा विभागात ४६ पदांची भरती जाहीर

[मुदतवाढ] महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या मेगा भरती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती जाहीर

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.