भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ISRO विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये टेकनिकाल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ८६ जागांसाठी उमेदवारणकडून आवेदन पत्र ऑनलाईन मागवण्यात आले आहे. टेक्निशिअन-B फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, प्लंबर, वेल्डर, मेकॅनिस्ट, ड्राफ्ट्समन-B, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल , टेक्निकल असिस्टंट, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल या विविध पदांकरता अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ८६

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- २४ ऑगस्ट, २०१९

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  ट्रेड  पद संख्या
1 टेक्निशिअन-B फिटर  20 39
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 15
प्लंबर 02
वेल्डर  01
मेकॅनिस्ट  01
2 ड्राफ्ट्समन-B मेकॅनिकल 10 12
इलेक्ट्रिकल 02
3 टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल 20 35
इलेक्ट्रॉनिक्स 12
सिव्हिल 03
Total   86

शैक्षणिक पात्रता-
1. टेक्निशिअन B- (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.
2. ड्राफ्ट्समन B- (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.
3. टेक्निकल असिस्टंट- संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट- १३ सप्टेंबर २०१९ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- बंगळूर

परीक्षा फी- General/OBC- ₹२५०/- [SC/ST/ExSM/PWD- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १३ सप्टेंबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://apps.isac.gov.in/TAHSFC-2019/advt.jsp

इतर महत्वाचे-

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती