UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा अयोग मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर नुकतीच जाहीर झाली आहे. एकूण १०२ पदांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. जिओलॉजिस्ट,ग्रुप A- ७९, जिओफिजिसिस्ट, ग्रुप A- ०५, केमिस्ट, ग्रुप A- १५, ज्युनिअर हायड्रॉजिऑलॉजिस्ट (सायंटिस्ट B), ग्रुप A- ०३ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर, २०१९ (०६:००) पर्यंत आहे.

एकूण जागा- १०२ पदे

पदांचे नाव आणि पद संख्या- संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२०

१) जिओलॉजिस्ट,ग्रुप A- ७९
२) जिओफिजिसिस्ट, ग्रुप A- ०५
३) केमिस्ट, ग्रुप A- १५
४) ज्युनिअर हायड्रॉजिऑलॉजिस्ट (सायंटिस्ट B), ग्रुप A- ०३

अर्ज करण्याची सुरवात- २५ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता-
1. पद क्र.१-पदव्युत्तर पदवी (Geological Science or Geology or Applied Geology or Geo-Exploration or Mineral Exploration or Engineering Geology or Marine Geology or Earth Science and Resource Management or Oceanography and Coastal Areas Studies or Petroleum Geosciences or Petroleum Exploration or Geochemistry or Geological Technology or Geophysical Technology).
2. पद क्र.२- M.Sc. (Physics/Applied Physics/Geophysics/Exploration Geophysics/Applied Geophysics/Marine Geophysics/Tech.).
3. पद क्र.३- M.Sc. (Chemistry / Applied Chemistry / Analytical Chemistry).
4. पद क्र.४- पदव्युत्तर पदवी (Geology/Applied Geology/Marine Geology).

वयाची अट- ०१ जानेवारी, २०२० रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹२००/- [SC/ST/PWD/महिला- फी नाही ]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप- ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 374

पूर्व परीक्षा ऑनलाईन-
पूर्व परीक्षा- १९ जानेवारी, २०२०
मुख्य परीक्षा- २७ आणि २८ जून, २०२०

अधिकृत वेबसाईट- https://www.upsc.gov.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://upsconline.nic.in/mainmenu2.php

इतर महत्वाचे-

[मुदतवाढ] SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

(ISRO) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांची भरती जाहीर

पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये ‘प्रशक्षणार्थी’ पदांच्या ३१ जागा भरती

DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलोपमेंट ऑरगॅनिझशन मध्ये २२४ पदांच्या भरती जाहीर

पंजाब & सिंध बँकेत १६८ जागांसाठी भरती

तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये ४६३ जागांसाठी भरती जाहीर

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.