Kotwal Bharti 2023 : राज्यात तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Kotwal Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात आता तब्बल 5 हजार (Kotwal Bharti 2023) कोतवाल पदे भरली जाणार आहेत. राज्य शासनाकडून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता लेखी परीक्षा होणार आहे. रिक्त पदांच्या 80 टक्केपर्यंत मर्यादित कोतवाल पदे भरली जाणार आहेत. सध्या तलाठी भरती प्रक्रिया सुरु असून यानंतर कोतवाल भरती … Read more

ISRO Careers : तुम्हालाही इस्रोमध्ये करिअर करायचं आहे? तर निवडा ‘हे’ कोर्स

ISRO Careers

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISRO ही (ISRO Careers) जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांपैकी एक आहे, जी तिच्या किफायतशीर प्रकल्प, वैज्ञानिक विकास आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. 15 ऑगस्ट 1969 रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली, त्याचे मुख्यालय बेंगळुरु, येथे आहे. ISRO ने आजवर अनेक मोहिमा यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्या आहेत. भारतीय … Read more

Interview Tips : Resumeमध्ये ‘या’ दोन गोष्टी नसतील तर होईल रिजेक्ट; Googleच्या HR ने दिला सल्ला

Interview Tips (2)

करिअरनामा ऑनलाईन । गुगलमध्ये काम करण्यासाठी अनेकजण (Interview Tips) आतुरलेले असतात. येथे नोकरी मिळविणे सहज सोपे नाही. या कंपनीच्या HR डिपार्टमेंटच्या एका माजी अधिकाऱ्याने उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत ज्यामुळे त्यांना गुगलमध्ये नोकरी मिळू शकते. गुगलची नोकरी मिळणे अत्यंत कठीण आहे कारण त्यांच्याकडे दरवर्षी 20 लाखांहून अधिक लोक अर्ज करतात. हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी पुन्हा मुदत वाढली!! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज 

Talathi Bharti 2023 (14)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीसाठी राज्यातील तरुणांचा (Talathi Bharti 2023) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे.  ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली असून उमेदवारांना दि. 25 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. असं असेल परीक्षेचं स्वरुप – महत्वाची अपडेट म्हणजे … Read more

Shivaji University : पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! शिवाजी विद्यापीठाचा मोठा निर्णय; ‘या’ नियमात केला बदल

Shivaji University

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात नवे शैक्षणिक धोरण (Shivaji University) राबविण्यात शिवाजी विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. यापूर्वीच्या विद्यापीठ कायद्यांनुसार अस्तित्वात आलेल्या अध्यादेशामुळे विद्यार्थ्यांवर पदवी अभ्यासक्रम सहा वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे बंधन होते. ते अध्यादेशा क्रमांक ७९ आणि ८० (अ) आता रद्द करण्यात आले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांचे कोणत्याही स्तरावरील शिक्षण खंडित होऊ नये, तसेच काही कारणांनी … Read more

Pune Engineering Colleges : इंजीनियरिंग मध्ये करिअर घडवायचं आहे?? ‘ही’ आहेत पुण्यातील प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेज

Pune Engineering Colleges

करिअरनामा ऑनलाईन । इंजीनियरिंग विषयी वाटणारे आकर्षण (Pune Engineering Colleges) आपल्याकडे काही नवीन नाही. याच वाढत्या आकर्षणामुळे इंजीनियरिंग क्षेत्राकडे वळणारी पावले अनेक आहेत. करिअरच्या दृष्टीने इंजीनियरिंग क्षेत्राची निवड करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडे फॅकल्टीबाबत अपुरी माहिती असते. कोणती फॅकल्टी निवडायची, त्यामध्ये नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याबद्दल पुरेशी माहिती असणं महत्त्वाचं आहे. आपल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार शाखेची … Read more

CSIR NET Result 2023 : ‘या’ तारखेला जाहीर होणार CSIR UG NETचा निकाल; इथे आहे निकालाची लिंक

CSIR NET Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । CSIR UG NET 2023 परीक्षेचा निकाल (CSIR NET Result 2023) येत्या काही दिवसांमध्ये जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR NET) च्या डिसेंबर 2022 आणि जून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. National Testing Agency ने … Read more

SSC/HSC Supplementary Exam Schedule : 10वी, 12वीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या; ‘या’ तारखेला होणार पेपर

SSC/HSC Supplementary Exam Schedule

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांना (SSC/HSC Supplementary Exam Schedule) पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर 10वी व 12वी च्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य मंळाच्या सचिवांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुंबईसह, ठाणे, कोकण, रायगड विभागातील शाळांना सुट्टी … Read more

Government Jobs : राज्यात अडीच वर्षापासून अडीच लाख पदे रिक्त; माहिती अधिकारात धक्कादायक बाब उघड

Government Jobs (51)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या विविध विभागात आणि (Government Jobs) जिल्हापरिषदेमध्ये 2 लाख 40 हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. मागील तब्बल 30 महिन्यापासून एकही रिक्त पद भरले गेलेले नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यातील रिक्त पदासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली होती. यामध्ये 2.40 लाख पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र … Read more

NET SET Exam 2023 : नेट-सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणीस मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

NET SET Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा ज्योतिबा फुले संशोधन (NET SET Exam 2023) व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थे कडून घेण्यात येणाऱ्या युजीसी नेट – सीएसआयआर-नेट, एमएच-सेट – 2023-24 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन व ऑफलाईन पुर्व तयारीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात … Read more