Study Tips : परीक्षा जवळ आल्या….अभ्यासाचा ताण घेवू नका; फॉलो करा ‘या’ टिप्स

Study Tips (4)

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षा अगदी तोंडावर (Study Tips) आल्या आहेत. चांगले मार्क मिळवण्याच्या चढाओढीत विद्यार्थी अनेकदा ताण तणाव आणि कठीण वेळापत्रकांचा सामना करताना दिसतात. अभ्यासक्रम, परीक्षा आणि वैयक्तिक कामे यांचा समतोल राखणे आव्हानात्मक ठरू शकते. पण तुम्ही जर एक चांगली रणनीती अवलंबली तर हा प्रवास सोपा होवू शकतो. अभ्यासामुळे येणाऱ्या … Read more

SPI Admission 2024 : तुम्हालाही देशाच्या संरक्षण दलात अधिकारी व्हायचंय? SPI प्रवेशाची अधिसूचना झाली जाहीर

SPI Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुले आणि मुलींना संरक्षण दलात (SPI Admission 2024) अधिकारी म्हणून भरती व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था आणि नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापन केली आहे. सध्या या ठिकाणी २०२४ ची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. … Read more

Medical Education : आता ‘बायोलॉजी’ विषय नसतानाही होता येणार डॉक्टर; पहा नॅशनल मेडिकल कमिशनने काय सांगितलं… 

Medical Education (2)

करिअरनामा ऑनलाईन । डॉक्टर होवून करिअर (Medical Education) घडवण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. पण या प्रवासात एका गोष्टीचा अडथळा येतो तो म्हणजे विविध शाखांमध्ये सुरुवातीचं महाविद्यालयीन शिक्षण झालं असल्याचा. अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही महत्वाची अपडेट घेवून आलो आहोत. तुमचा बायोलॉजी विषय नसेल तरीही होवू शकता डॉक्टर (Medical Education) डॉक्टर होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाटेतून एक मोठा अडथळा … Read more

Study Tips for Competitive Exams : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय? तुमचं लक्ष विचलित होवू नये यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स 

Study Tips for Competitive Exams

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी परीक्षा देवून (Study Tips for Competitive Exams) अधिकारी होण्याचं अनेक तरुणांचं ध्येय असतं. UPSC, MPSC प्रमाणे दरवर्षी अनेक सरकारी परीक्षा भारतात होतात. यामध्ये पास होवून लाईफ सेट करण्यासाठी अनेकजण जिवाचं रान करतात. सरकारी परीक्षा तशा अवघडच. या परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासात सातत्य ठेवणं खूप गरजेचं असतं.   कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना लक्ष … Read more

Maharashtra State Board Exams Schedule : पुढील वर्षी होणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर!! पहा कोणत्या दिवशी होणार पेपर

Maharashtra State Board Exams Schedule

करिअरनामा ऑनलाईन । पुढील वर्षी 2024 मध्ये (Maharashtra State Board Exams Schedule) होणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी फेब्रुवारी – मार्चमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षा दि. 21 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत, तर दहावी … Read more

CAT 2023 Registration : IIM CAT परीक्षेच्या नोंदणीसाठी ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात

CAT 2023 Registration

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, (CAT 2023 Registration) लखनऊ लवकरच कॉमन अॅडमिशन टेस्टसाठी  (CAT 2023) अधिसूचना जारी करणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी IIM ची अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in तपासू शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), लखनऊ CAT 2023 परीक्षा आयोजित करणार आहे. इच्छुक उमेदवारांना CAT 2023 परीक्षेसाठी दि. 2 ऑगस्ट 2023 … Read more

National Education Policy : मोठी बातमी!! CBSE अभ्यासक्रमात होणार बदल; आता 10+2 ऐवजी नवीन शिक्षण पद्धत येणार पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

National Education Policy (1)

करिअरनामा ऑनलाईन । पंततप्रधान नरेंद्र मोदी (National Education Policy) यांनी आज (29 जुलै) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचं उद्घाटन केलं. नवी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडप येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना भविष्यातील शैक्षणिक बदलांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. … Read more

NET SET Exam 2023 : नेट-सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणीस मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

NET SET Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा ज्योतिबा फुले संशोधन (NET SET Exam 2023) व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थे कडून घेण्यात येणाऱ्या युजीसी नेट – सीएसआयआर-नेट, एमएच-सेट – 2023-24 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन व ऑफलाईन पुर्व तयारीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात … Read more

ICAI CA Exam 2023 : CA परीक्षेची तारीख जाहीर; पहा कधी होणार परीक्षा?

ICAI CA Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2023) ऑफ इंडिया तर्फे CAच्या पुढील सेशनची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असून या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ICAI तर्फे नुकताच इंटर आणि फायनल  परीक्षेचा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे. आता CA November सेशनच्या परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. तसेच पुढील सेशनच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन … Read more

Government Scholarship : तुमचं शिक्षण आता थांबणार नाही; माहित आहेत का केंद्र सरकारच्या ‘या’ 5 स्कॉलरशिप? 

Government Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला उच्च शिक्षण घेताना (Government Scholarship) आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आता तुमच्या अभ्यासातील प्रगती कोणी रोखू शकत नाही. भारत सरकारच्या काही शिष्यवृत्तींच्या सहाय्याने तुम्ही तुमचे उच्च शिक्षण अगदी सहज पूर्ण करू शकता. समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा फायदा घेवू शकतात. चला तर … Read more