CA Exam 2023 : सीए फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

CA Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (CA Exam 2023) ऑफ इंडिया (ICAI) ने मे 2023 साठी इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट icai.org वरून परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. परीक्षेच्या तारखा – प्रवेशपत्र आज 17 एप्रिल 2023 रोजी जारी करण्यात आले आहे. गट 1 साठी इंटरमिजिएट परीक्षा … Read more

Top 10 MBA Colleges : प्लेसमेंटमध्ये मिळेल करोडोंचं पॅकेज!! ‘हे’ आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील टॉप MBA कॉलेजेस

Top 10 MBA Colleges

करिअरनामा ऑनलाईन । ग्रॅज्युएशन करत असताना अनेक (Top 10 MBA Colleges) विद्यार्थी करिअरच्या वाटा शोधत असतात. चांगल्या नोकरीबरोबर पगाराचे भरगच्च पॅकेज मिळावं या हेतूने एखाद्या चांगल्या कॉलेजमधून MBA पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते. कॉलेजमधून पासआऊट  होताच चांगली नोकरी मिळेल अशा मान्यताप्राप्त संस्थेमधून MBA करावं; असं प्रत्येकाला वाटत असतं. भारतात अनेक व्यवस्थापन संस्था आहेत ज्या MBA … Read more

UPSC ESE Mains 2023 : UPSC मेन्सची तारीख जाहीर; कधी होणार परीक्षा?

UPSC ESE Mains 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC ESE Mains 2023) इंजिनीअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनच्या मेन्स 2023 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षा 25 जून 2023 रोजी घेतली जाईल आणि ती दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी परीक्षा दुपारी 2 ते 5 वाजताच्या दरम्यान होईल. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने … Read more

Study Tips : अशी करा परीक्षेची तयारी; ‘या’ टिप्स फॉलो केल्या तर मिळेल हवं ते कॉलेज

Study Tips (2)

करिअरनामा ऑनलाईन । आवडत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळावं, अशी (Study Tips) अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. पण अशा कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळण्यासाठी आवश्यक असणारी ग्रेड विद्यार्थ्यांकडे असणे खूप आवश्यक असतं. ज्यावेळी त्यांना अशा ग्रेड मिळतात, त्यानंतर अर्ज करताना कोणतीही चुकी होऊ नये, याची काळजी विद्यार्थ्यांना घेणं गरजेचं असतं. परीक्षेची योग्य तयारी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. … Read more

Exam Diet Plan : 10वी-12वी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनो…असा घ्या आहार

Exam Diet Plan

करिअरनामा ऑनलाईन । 10वी आणि 12वीतील मुलांच्या परीक्षा (Exam Diet Plan) फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होत आहेत. सर्वसाधारणपणे परीक्षेच्या आधी, आणि परीक्षा सुरु असताना मुलं एकाच ठिकाणी सतत बसून अभ्यास करत असतात. शरीराची अजिबात हालचाल होत नाही. अभ्यास करताना खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत असते. अपुरी झोप, अनियमित आहार यामुळे शरीरावर आणि अभ्यासावर विपरीत परिणाम होताना दिसतात. … Read more

MBA Education : परदेशी MBA करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

MBA Education (1)

करिअरनामा ऑनलाईन । पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक (MBA Education) भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन MBA चे शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र अनेकांना परदेशात MBA करावं कसं याबद्दलची सविस्तर माहिती नसते. पण आता काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला परदेशात MBA करण्याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. MBA चे दोन प्रकार परदेशी विद्यापीठांमधून दोन प्रकारचे MBA करता … Read more

CBSE Exam 2023 : मोठी बातमी!! CBSE 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेचे (CBSE Exam 2023) वेळापत्रक जाहीर झाले आहे. CBSE च्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरू होणार असून 5 एप्रिल 2023 ला संपणार आहे. परीक्षेबाबतचे सर्व महत्त्वाचे नियम, तसेच प्रात्यक्षिक परीक्षांबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. … Read more

JEE Main 2023 : JEE Main परीक्षा जानेवारीत होणार; अर्ज प्रक्रिया सुरु; पहा महत्वाच्या तारखा

JEE MAIN EXAM 2023

करिअरनामा ऑनलाईन । जेईई मुख्य परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (JEE Main 2023) एक मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. जेईई मेन 2023 ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. पहिले सत्र जानेवारी 2023 मध्ये आणि दुसरे सत्र एप्रिल 2023 मध्ये घेण्यात येईल. जानेवारी सत्रासाठी 15 डिसेंबर … Read more

UGC PHD Regulations : PHD करणं झालं सोपं; UGC कडून नवीन नियमांची घोषणा

UGC PHD Regulations

करिअरनामा ऑनलाईन। पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर संशोधन करू इच्छिणाऱ्या (UGC PHD Regulations) उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अलीकडेच यूजीसीने PHD नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ज्यामध्ये काही आवश्यक अटी जोडण्यात आल्या आहेत. जर तुम्ही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर हे नियम माहित असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया … Read more

SSC GD Constable Exam : असं आहे SSC GD परीक्षेचं पॅटर्न; 80 प्रश्नांसाठी 60 मिनिटांची वेळ 

SSC GD Constable Exam

करिअरनामा ऑनलाईन। विविध केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये GD कॉन्स्टेबल पदांच्या (SSC GD Constable Exam) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. एसएससीद्वारे आयोजित जीडी कॉन्स्टेबल भरती ही तरुणांमधील सर्वात लोकप्रिय भरती आहे. ज्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार तयारी करत असतात. याद्वारे विविध केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये जीडी कॉन्स्टेबलची पदे भरली जातात. या वर्षीही या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची … Read more