SSC/HSC Supplementary Exam Schedule : 10वी, 12वीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या; ‘या’ तारखेला होणार पेपर

SSC/HSC Supplementary Exam Schedule

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांना (SSC/HSC Supplementary Exam Schedule) पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर 10वी व 12वी च्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य मंळाच्या सचिवांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुंबईसह, ठाणे, कोकण, रायगड विभागातील शाळांना सुट्टी … Read more

SSC HSC Re Exam 2023 : ‘या’ तारखेपासून सुरु होणार 10वी/12वीची Re Exam; इथे पहा वेळापत्रक

SSC HSC Re Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या (SSC HSC Re Exam 2023) परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरून घेण्यात आले होते. दरम्यान आता दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व … Read more

Re Exam : 10वी-12वीची फेर परीक्षा 18 जुलैपासून; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक

Re Exam

करिअरनामा ऑनलाईन | दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी (Re Exam) परीक्षा 18 जुलै 2023 पासून सुरू होत आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्वरित परीक्षा घेतल्या जात आहेत. बारावीच्या लेखी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होतील. तर व्यवसाय अभ्यासक्रमाच्या परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान होतील. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता … Read more

SSC Re Exam : 10वी च्या री-एक्झाम साठी 7 जून पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होणार

SSC Re Exam

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10वी च्या जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये (SSC Re Exam) होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या बुधवारी दि. 7 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आली आहे. 10वीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी … Read more