SSC HSC Re Exam 2023 : ‘या’ तारखेपासून सुरु होणार 10वी/12वीची Re Exam; इथे पहा वेळापत्रक

SSC HSC Re Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या (SSC HSC Re Exam 2023) परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरून घेण्यात आले होते. दरम्यान आता दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व … Read more

SSC Exam : खुषखबर!! 10 वीच्या ‘या’ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार; ताबडतोब करा अर्ज

SSC Exam

करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (SSC Exam) बसलेल्या तसेच शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबत कळविण्यात आले आहे. विविध स्तरावरुन मागणी होत असल्याने हे प्रस्ताव सादर करण्यास यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच, काही तांत्रिक अडचणींमुळे निर्धारित करण्यात आलेल्या वाढीव मुदतीत माध्यमिक शाळांना अतिरिक्त … Read more

SSC Exam 2023 : 10वी च्या पेपर दिवशीच वडिलांचा मृत्यू; न खचता लेकीने लिहला पेपर; प्राचीच्या धिराचं कौतुक करावं तेवढं थोडंच

SSC Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 10 वीच्या परीक्षा सुरु झाल्या (SSC Exam 2023) आहेत. अशातच महत्वाच्या इंग्रजी विषयाच्या पेपरच्या दिवशी वडिलांच्या मृत्यूची बातमी कानावर आली. याची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब आणि ग्रामस्थांमध्ये शोक पसरला. याचवेळी घरात वडिलांच्या अंत्यविधीची लगबग सुरु असताना त्याच दिवशी मुलीचा दहावीचा इंग्रजीचा पेपर असल्याने तिच्या जोवची घालमेल सुरु होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात … Read more

SSC Exam 2023 : उद्यापासून 10वी ची परीक्षा; बाहेर पडण्यापुर्वी ‘हे’ नियम वाचाच 

SSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (SSC Exam 2023) शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवार दि. 02 मार्चपासून सुरु होणार आहे. कोरोना काळानंतर यंदा प्रथमच बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्सुकता लागली आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. या नियमांचं काटकोरपणे … Read more