Layoff : एका नोटीसीनं हालवून सोडलं; एका नामवंत IT कंपनीतून कर्मचाऱ्यांना मिळतोय डच्चू; कारण?

Layoff (3)

करिअरनामा ऑनलाईन । नवीन वर्षात जागतिक आर्थिक मंदीच्या (Layoff) झळा नोकरदार वर्गाला बसत असून, अनेकांना या वर्षातही नोकरीला मुकावं लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीला सुरुवातही झाली आहे. अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या फरकानं कमी करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये आता Google सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या … Read more

GK Updates : गूगल इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे प्रश्न; बरोबर उत्तरे दिली तर नोकरी पक्की झाली म्हणून समजा!!

GK Updates 11 Nov.

करिअरनामा ऑनलाईन। तुम्हाला गुगलमध्ये नोकरी हवी (GK Updates) असल्यास मुलाखतीची तयारी सुरू करा. गुगलमध्ये नवीन उमेदवारांची भरती प्रक्रिया दीर्घकाळ चालते. अशा परिस्थितीत कॉल लेटर येण्याची वाट न पाहता मुलाखतीच्या टप्प्याची तयारी करणं योग्य ठरतं. यामुळे काय होतं; जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर तुमचा वेळ वाया जाणार नाही. गुगलची मुलाखत फेरी इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच अवघड … Read more

Google Internship 2024 : गुगलमध्ये इंटर्नशीप करा आणि नोकरी मिळवा!! पहा पात्रता आणि अर्जाविषयी सविस्तर

Google Internship 2024

करिअरनामा ऑनलाईन । गुगलमध्ये इंटर्नशीप करण्याची (Google Internship 2024) सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. गुगलकडून हिवाळी इंटर्नशीपसाठी (Google Winter Internship Program 2024) अर्ज मागवण्यात आले आहेत. या इंटर्नशीपसाठी तुमची निवड झाल्यास तुम्हाला दरमहा 80,000 रुपयांपर्यंत मोबदला (Stipend) मिळेल. त्यामुळे गुगलसारख्या आघाडीच्या कंपनीसोबत इंटर्नशीप आणि त्यासोबतच दर महिन्याला चांगला पगार मिळवण्याची ही संधी सोडण्याची चूक करू नका. … Read more

Interview Tips : Resumeमध्ये ‘या’ दोन गोष्टी नसतील तर होईल रिजेक्ट; Googleच्या HR ने दिला सल्ला

Interview Tips (2)

करिअरनामा ऑनलाईन । गुगलमध्ये काम करण्यासाठी अनेकजण (Interview Tips) आतुरलेले असतात. येथे नोकरी मिळविणे सहज सोपे नाही. या कंपनीच्या HR डिपार्टमेंटच्या एका माजी अधिकाऱ्याने उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत ज्यामुळे त्यांना गुगलमध्ये नोकरी मिळू शकते. गुगलची नोकरी मिळणे अत्यंत कठीण आहे कारण त्यांच्याकडे दरवर्षी 20 लाखांहून अधिक लोक अर्ज करतात. हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये … Read more

Career in Google : फ्रेशर्ससाठी Google चा off Campus Drive; असं असेल जॉब प्रोफाईल

Career in Google

करिअरनामा ऑनलाईन । Google सोबत काम करण्याची इच्छा (Career in Google) असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. Googleने 2023 वर्षासाठी ऑफ-कॅम्पस इम्प्लॉयमेंटची घोषणा केली आहे. यामधून ‘क्लाउड इंजिनीअर’ पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदावर काम करताना उमेदवाराला विविध टेक्नॉलॉजी बिझनेस स्ट्रॅटर्जी तयार करणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं तसेच ग्राहकांना विश्वासू सल्लागार म्हणून … Read more

Google India Jobs : खुषखबर!! Google भारतात करणार ‘या’ पदांवर नवीन भरती; बघा डिटेल्स

Google India Jobs

करिअरनामा ऑनलाईन । IT क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा (Google India Jobs) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  जगातील नामांकित कंपनी असलेल्या गुगलने भारतात सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची भरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. गुगलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असलेले सर्व उमेदवार पात्रतेनुसार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. असं असेल जॉब प्रोफाईल (Google India Jobs) ‘सॉफ्टवेअर … Read more

Google Courses : गुगल ने लॉंच केले 4 फ्री कोर्सेस; घरबसल्या मिळवा तगड्या पागाराची नोकरी

Google Courses

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धेच्या युगात हजारो तरुणांचे शिक्षण (Google Courses) पूर्ण होत आहे मात्र नोकऱ्या मोजक्याच तरुणांना मिळत आहेत. अनेक तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. मात्र आजच्या युगात स्पर्धा खूप आहे. सरकारी सोडाच पण खासगी क्षेत्रातही नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गुगलने असे 4 विनामूल्य कोर्स आणले आहेत जे … Read more

Google Careers : गुगलच्या हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात; काय आहे कारण?

Google Careers

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल (Google Careers) लागल्यामुळे अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक, मेटा, अ‍ॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. एकूणच काय तर टेक्नॉलॉजी सेक्टरमधील कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू केलेला आहे. लवकरच यामध्ये ‘टेक जायंट’ गुगलचाही समावेश होणार … Read more

Interview Tips : Google च्या Interview मध्ये विचारले जाणारे प्रश्न वाचून थक्क व्हाल

Interview Tips google

करिअरनामा ऑनलाईन। सध्या IT क्षेत्राची प्रचंड गतीनं प्रगती होत आहे. म्हणूनच अनेक IT कंपन्यांनी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर (Interview Tips) वाढवण्याचा आणि जगभरातील शहरांमध्ये आपली व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मग यात Google सारखी नामांकित आणि सर्वात मोठी कंपनी मागे कशी असेल? Google नं भारतात आपल्या कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी अधिकाधिक फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देणार आहे. पण … Read more

Career Success Story : प्रयत्नापासून ध्येयापर्यंत… तब्बल 39 वेळा रिजेक्ट होवूनही Google मध्ये नोकरी मिळालीच

Career Success Story of tyler cohen

करिअरनामा ऑनलाईन। “एखादी गोष्ट मिळवण्यासाठीची जिद्द आणि वेडेपणा या दोहोंमध्ये अतिशय कमी अंतर (Career Success Story) असते. माझ्यात या दोन्हीपैकी काय आहे, याचा मी अजून शोध घेत आहे’, हे उद्गार आहेत टायलर कोहेन या व्यक्तीचे. आता हा टायलर कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर टायलर कोहेन याने त्याच्या अथक प्रयत्नांनतर ‘गुगल’ (Google) कंपनीत नोकरी … Read more