SSC Recruitment 2024 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी दिल्ली पोलिसात PSI होण्याची मोठी संधी; अर्जासाठी उरले काहीच दिवस

SSC Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस खात्यात अधिकारी होणं हे अनेक (SSC Recruitment 2024) तरुण-तरुणीचं स्वप्न असतं. यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेकजण आपलं नशीब आजमावत असतात. अशा तरुणांसाठी पोलिस खात्यामध्ये अधिकारी होण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने PSI पदाच्या 4,187 पदांवर भरती … Read more

MPSC Success Story : शिक्षक भरती रखडली म्हणून MPSC दिली; PSI तर झालीच अन् बेस्ट कॅडेटचा किताबही पटकावला

MPSC Success Story of Rubia Mulani PSI

करिअरनामा ऑनलाईन । तिने लहानपणापासून आपल्या (MPSC Success Story) वडीलांना शाळेत शिकवताना पाहिलं होतं. त्यामुळे तिने ठरवलं होतं की आपणही शिक्षक व्हायचं. रुबियाने पदवी घेतल्यानंतर डी.एड.ला प्रवेश घेतला. त्यानंतर पदव्युत्तर पदवीही घेतली. परंतु, शिक्षक भरतीच्या परीक्षा होत नसल्याने निराश झालेल्यान रुबियाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या परिक्षेत तिला अपयश आले पण अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात … Read more

SSC Recruitment 2022 : दिल्ली पोलीस आणि CISF PSI पदावर नोकरीची संधी; कर्मचारी निवड आयोगमध्ये आजच अर्ज करा

SSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कर्मचारी (SSC Recruitment 2022) निवड आयोगमध्ये 4300 जागांसाठी भरती निघाली आहे. दिल्ली पोलीस आणि CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक पदावर ही भरती होणार आहे. उमेदवारांची निवड परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे. … Read more

MPSC Success Story : दु:ख बाजूला ठेवून आईचं स्वप्न केलं साकार; राष्ट्रीय खेळाडू धनश्रीची PSI पदापर्यंत मजल

MPSC Success Story of PSI Dhanashree Toraskar

करिअरनामा ऑनलाईन। आयुष्यात संकटं येत राहतात. पण घाबरून न जाता संकटाशी दोन (MPSC Success Story) हात केले तर यश हे आपलंच असतं हे निश्चित. ही गोष्ट कोल्हापूरच्या धनश्री तोरस्करने सिद्ध करून दाखवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत तिने स्पोर्ट्स कोट्यातून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आणि तिच्या दिवंगत आईचं स्वप्न साकार केलं. धनश्री … Read more

Police Academy Convocation : मेहनतीचं फळ मिळालं !! महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ उत्साहात; 171 PSI सेवेत दाखल

Police Academy Convocation

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये दीक्षांत संचलन समारंभात 171 अधिकारी (Police Academy Convocation) पोलीस दलात दाखल झाले. सिन्नर येथील राजू सांगळे यास उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देण्यात आला. पोलीस महासंचालक रजनीश शेठ तसेच अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. परीक्षा, मेहनत आणि आता सेवेत दाखल झाल्याने प्रशिक्षणार्थींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून … Read more

असंख्य अडी-अडचणींवर मात करत अखेर राहुल बनला PSI; मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश

करिअरनामा ऑनलाईन । असंख्य विद्यार्थी असतात जे अडीअडचणीवर मात करून यशाला गवसणी घालतात. असाच एक लढवय्या आहे ज्याने कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, नोकरी करतानाच अडचणीवर मात करीत राहुल जाधवने अखेर आपल्या ध्येयाला गवसणी घातली. पहिल्याच प्रयत्नात खात्याअंतर्गत त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे आहे. अंबाजोगाईच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले राहुल ज्ञानोबा जाधव … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरिक्षक पदासाठीच्या निवड प्रक्रियेत महत्वाचे बदल; जाणून घ्या संपूर्ण माहिती

MPSC PSI

करिअरनामा ऑनलाईन । राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या उपनिरिक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षा राज्यातील असंख्य विद्यार्थी देत असतात. राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त परीक्षांच्या प्रक्रियेत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारिरीक चाचणी, मुलाखत हे तीन टप्पे असतात. यातील शारिरीक चाचणीसंदर्भातील नियमांमध्ये लोकसेवा आयोगाने काही बदल केले आहेत. ते जाणून घेऊ. पोलीस उपनिरिक्षक पदाच्या निवड प्रक्रियेत … Read more

BREAKING NEWS : गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय; त्या 737 उमेदवारांना जून 2021 पासून PSI प्रशिक्षणासाठी पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा – २०१८ आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा – २०१७ मधील एकूण पात्र ७३७ उमेदवारांना जून २०२१ पासून मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केला आहे. याबाबर ट्विट करुन वळसे पाटील यांनी माहिती दिली. सदरचे प्रशिक्षण हे कोरोना … Read more

यशोगाथा! अभ्यासाच्या जोरावर शेतमजुराचा पोरगा झाला फौजदार; जाणून घ्या युवराजचा खडतर प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । काही लोकांच्या नशिबी खूपच गरिबी वाढून ठेवलेली असते. अशातही ते परिस्थिती बदलण्यासाठी झगडत असतात. आज अशीच एक यशोगाथा करिअरनामा तुम्हाला सांगणार आहे. यातून तुम्हालाही प्रेरणा मिळणार आहे. अशाच संघर्षातून फोजदार झालेल्या युवराज पवारची कहाणी! घरी पिठाचा पत्ताच नाही. मग भाकरी कुठून मिळणार? रटरटलेल्या भातावरच ताव मारायचा आणि दिवस काढायचे. आई शेतमजुरी करणारी; … Read more

पोलिस भरती दोन मार्कांनी हुकली अन् तिने PSI व्हायचं ठरवलं; शेतकरी आई वडिलांची लेक ‘अशी’ बनली फौजदार

करिअरनामा ऑनलाईन । सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम मात्र जिद्द, चिकाटी आणि सातत्य या जोरावर आत्मविश्वासाने पल्लवी जाधव यांनी पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न साकार केले. १० वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणारी घरातली पहिली मुलगी, पदवीचे शिक्षण घेणारी गावातली पहिली मुलगी आणि पीएसआय होणारी गावातली पहिलीच मुलगी असा प्रवास खडतर मार्गावरून मोठ्या जिद्दीने करणाऱ्या पल्लवी … Read more