SSC Recruitment 2022 : दिल्ली पोलीस आणि CISF PSI पदावर नोकरीची संधी; कर्मचारी निवड आयोगमध्ये आजच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कर्मचारी (SSC Recruitment 2022) निवड आयोगमध्ये 4300 जागांसाठी भरती निघाली आहे. दिल्ली पोलीस आणि CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक पदावर ही भरती होणार आहे. उमेदवारांची निवड परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

पद संख्या – 4300 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2022

निवड माध्यम – परीक्षा

भरले जाणारे पद – (SSC Recruitment 2022)

दिल्ली पोलीस
CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक

भरती प्रकार – सरकारी

भरतीचा तपशील –

  • दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) – 228 पदे
  • दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) – 112 पदे
  • CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – 3960 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) – या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार पदवीधर असावा.
  • दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) – या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार पदवीधर असावा.
  • CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार पदवीधर असावा. (SSC Recruitment 2022)

मिळणारे वेतन –

  • दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) – ₹35100/- ते ₹112400/-
  • दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) – ₹35100/- ते ₹112400/-
  • CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – ₹35100/- ते ₹112400/-

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 25 वर्ष

(वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे.)

अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS: ₹100/-
SC/ST: फि नाही
PWD/ Female: फि नाही

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता.
कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी
वाचून घ्या.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  • आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  • जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  • किंवा कर्मचारी निवड आयोग च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 ऑगस्ट 2022 आहे.
  • खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
  • आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  • अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com