नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश

मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.

महापोर्टल बंद करण्याबाबत सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई प्रतिनिधी | विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महापोर्टलवर घेतल्या जातात. मात्र, राज्य शासनाच्या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करून नवे पोर्टल सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केली. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे ‘महापोर्टल’ रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना … Read more

MPSC ने प्रसिद्ध केले २०२० मधील अंदाजित वेळापत्रक

करीअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२० मधील आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे वेळापत्रक आयोगाकडून प्रसिद्ध झाल्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींना सुखद धक्का बसला आहे. या अंदाजित वेळापत्रकानुसार स्पर्धा परीक्षार्थींना आता पुढील अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. या वेळापत्रकामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा , संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब व गट-क, … Read more

[MPSC] राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ ते २०१९ प्रश्नपत्रिका व अंतिम उत्तर तालिका 

करीअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दरवर्षी राज्यसेवा परीक्षा आयोजित करण्यात येते. राज्यसेवा परीक्षेतील (राजपत्रित अधिकारी) पद हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे  समजले जाते. ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. पूर्व परीक्षा 400 गुणांची असते. यामध्ये उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, विक्रीकर अधिकारी वर्ग 1, निंबधक वर्ग 1 व 2, … Read more

 MPSC-2020 च्या राज्यसेवा GS1 पूर्वपरिक्षेची तयारी कशी करावी ?

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति | नितिन बऱ्हाटे महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाने 2020 मध्ये होणाऱ्या  परीक्षांचे वेळापत्रक अजुन जाहीर केले नाही, नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये ते जाहीर होईल, तोपर्यंत परीक्षार्थींच्या मनात राज्यसेवा पूर्व परीक्षा गेल्या वर्षी  प्रमाणे 17 फेब्रुवारी दरम्यान होईल की पारंपरिक पद्धतीने एप्रिल महीन्याच्या पहील्या आठवड्यात होईल याबाबत संभ्रम राहणे साहजिक आहे, तरीही  2020 ची … Read more

IBPS मार्फत 1163 जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | IBPS मार्फत ११६३ जागांसाठी मेगाभरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे एकुण जागा – ११६३ पदाचे नाव – IT अधिकारी (स्केल I) – 76 कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I) – 670 राजभाषा अधिकारी (स्केल I) – 27 लॉ ऑफिसर (स्केल I) – 60 HR/पर्सनल … Read more

स्पर्धा परीक्षा विधार्थ्यांची भ्रष्टचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी

करीअरनामा| विधानसभा निवडणूक १० दिवसांवर आहे. राज्यातील तरुणाईची या निवडणुकीत महत्वाची भूमिका राहणार आहे. मागील निवडणुकीत मोदींच्या गारूडामुळे भाजपने न भूतो न भविष्यती असं यश मिळवलं होतं. लोकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेला कंटाळून युती सरकारला संधी दिली होती. मात्र मागील ५ वर्षांतील युती सरकारच्या कालावधीवर नाराज असलेल्या विद्यार्थी वर्गाने आपल्या भावना आज हॅलो महाराष्ट्रजवळ व्यक्त … Read more

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ‘मुख्य’ परीक्षा २०१९ जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतंच महाराष्ट्र अभियांत्रिकी ‘पूर्व’ परीक्षा-२०१९ गट-अ आणि गट-ब अधिकारी पदाचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण उमेदवारकडून मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. एकूण ११४५ जागे साठी ही परीक्षा घेण्यात आले होती. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ आहे. एकूण जागा- ११४५ पदे अर्ज करण्याची सुवात- १७ … Read more

UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा अयोग मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर नुकतीच जाहीर झाली आहे. एकूण १०२ पदांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. जिओलॉजिस्ट,ग्रुप A- ७९, जिओफिजिसिस्ट, ग्रुप A- ०५, केमिस्ट, ग्रुप A- १५, ज्युनिअर हायड्रॉजिऑलॉजिस्ट (सायंटिस्ट B), ग्रुप A- ०३ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज … Read more

MPSC (AMVI) रद्द झालेल्य सहायक मोटार वाहन निरिक्षकांची नियुक्ती

करिअर मंत्रा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आधी निवड करण्यात आलेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदावरील 118 उमेदवारांना परिवहन विभागाने मोठा दिलासा दिला आहे. या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील … Read more